SBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे
SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात.
Dec 15, 2022, 08:35 AM ISTएक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
Nuclear Fusion Breakthrough : थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय.
Dec 14, 2022, 09:44 PM ISTDelhi Girl Acid Attack CCTV : बहिणीसोबत उभ्या असणाऱ्या शालेय विदयार्थिनीवर भर दिवसा Acid Attack
आज सकाळी 9 वाजता आपल्या लहान बहिणीबरोबर विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकलं, धक्कादायक CCTV फुटेज समोर
Dec 14, 2022, 01:53 PM IST
TATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!
Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत.
Dec 14, 2022, 12:14 PM ISTMaharashtra Karnataka Border Disputes : सीमाप्रश्नी महाराष्ट्र- कर्नाटकचे मुख्यमंत्री आज दिल्लीत
Maharashtra Karnataka Border Disputes both CMs to have meeting in delhi
Dec 14, 2022, 11:20 AM ISTBig News : जनगणनेत जातीचा तपशीलही गोळा करणार?
population count to have cast based count after maharashtra bihar and odisha request
Dec 14, 2022, 10:45 AM ISTIndia China Conflict : भारत- चीन वादात नवी अपडेट; सर्वात मोठी बातमी
China news india china conflict tawang arunachal pradesh
Dec 14, 2022, 10:20 AM ISTiPhone, iPad धारकांसाठी Good News, टाटा समूहाकडून मिळणार भन्नाट गिफ्ट
Tata : तुम्ही आयफॉन, आयपॅड (ipad) वापरत असालच मग तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.
Dec 13, 2022, 07:37 PM ISTFact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTIndia China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...
India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे मांडले
Dec 13, 2022, 12:16 PM IST
Zika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert
Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
Dec 13, 2022, 09:37 AM IST
India China Conflict: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी; भारत- चीन झटापटीनंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांची महत्त्वाची बैठक
India China Conflict: भारत- चीन युद्धाची ठिणगी पडणार का? चीनचे मनसुबे आहेत तरी काय, पाहा...
Dec 13, 2022, 08:59 AM ISTSingle Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?
Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता, भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल
Dec 12, 2022, 03:42 PM ISTअंबानी कुटुंबात पुन्हा Good News; राधिका मर्चंटचा आनंद गगनात मावेना
Mukesh Ambani Daughter in Law: देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं.
Dec 12, 2022, 01:45 PM ISTInstagram Scam : Instagram वर निष्काळजीपणा पडेल महागात, जाणून घ्या Tips
Instagram वर ऑनलाइन Shopping करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा होईल नुकसान
Dec 11, 2022, 02:06 PM IST