india news

सावधान! Diwali दरम्यान, देशात फोफावणार कोरोना; पाहा नवी लक्षणं आणि महत्त्वाची माहिती

Coronavirus : अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या आघातातून आपण सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे

Oct 19, 2022, 12:33 PM IST

परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?

congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे. 

 

Oct 17, 2022, 06:47 AM IST

भूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!

तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...

Oct 16, 2022, 11:01 PM IST

Corona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

राज्यात  कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत. 

Oct 14, 2022, 11:35 PM IST

VIDEO : प्रेयसीला भेटायला गेला, गावकऱ्यांनी पकडून थेट लग्नच लावून दिलं

प्रेयसीला गुपचून जावून भेटणं तरुणाला पडलं महागात. पाहा व्हिडिओ होतोय व्हायरल.

Oct 3, 2022, 08:15 PM IST

तुम्हाला मूनलायटिंग करायला आवडेल का? जाणून घ्या सर्वकाही...  

मूनलायटिंग करायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

Sep 18, 2022, 07:32 PM IST

चक्क देवालाच घातला कोटींचा गंडा..आणि मग मिळाली अशी शिक्षा..

मोठ्या भक्तिभावाने काही भक्तमंडळी दान करत असतात पण काही अशी माणसं सुद्धा आहेत जी चक्क देवाला फसवायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत . याचाच प्रत्यय येणारी एक घटना..

Sep 18, 2022, 01:08 PM IST

बाळंतपणाच्या 15 तासानंतर BEd ची दिली परिक्षा, प्रेरणादायी कहाणी

राजस्थानमधील (Rajasthan) ढोलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या लक्ष्मीने अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये लहान बाळाला जन्म दिल्यानंतर पेपर दिला.

Sep 16, 2022, 05:12 PM IST

Traffic Rules: Traffic पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? थांबा आधी हे वाचा

Traffic Rules: तुम्हाला अडचणीत यायचे नसेल तर वाहन चालवताना काही महत्तवाचे कागदपत्र नेहमी सोबत ठेवा.

Sep 15, 2022, 12:50 PM IST

Police कॉन्स्टेबलचं काम भल्याभल्यांना लाजवतंय; पाहुन तुम्हीही म्हणाल 'मानलं राव'!

UP Police Constable: पोलीस खात्यात भरती मिळाल्यानंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे समाजातील लोकांनी त्यांचे खुप कौतुक केले. 

Sep 13, 2022, 12:43 PM IST

तुमच्या खिशात आहे लक्षाधीश होण्याचा जॅकपॉट, आताच पाकीट चेक करा...

अनेकांना जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) कलेक्शन करायचा छंद असतो. जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) जमा करणे, त्यांना सजवण्याचा ट्रेंड देखील सध्या पाहायला मिळतो. तुम्हालाही हा छंद असेल तर तुमचं नशीब फळफळू शकतं, तुम्ही लक्षाधीश होऊ शकतात.

Sep 10, 2022, 06:42 PM IST

Meerut News : पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक, कारण ऐकून तुम्ही माराल डोक्यावर हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2019 मध्ये एक कायदा करून तिहेरी तलाक हा गुन्हा घोषित केला होता

Sep 5, 2022, 10:02 PM IST

Fatwa For Ganesh Puja: गणेशोत्सवात नवा वाद, घरी गणपती बसवल्याने मुस्लीम महिलेविरुद्ध फतवा

मुस्लीम महिलेनं घरी गणपती बसवल्याने मौलवींचा फतवा, मुस्लीम महिलेने दिलं उत्तर

Sep 3, 2022, 02:03 PM IST