PM Modi Shawl Price: आईला भेटायला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालीची चर्चा, किंमत ऐकूण व्हाल थक्क
PM Modi यांच्या शालीची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. त्यांची ही शाल चांगलीच चर्चेत आली आहे.
Dec 5, 2022, 05:44 PM ISTमहत्त्वाच्या सरकारी योजनांचं प्रिमियम वधारलं; जाणून घ्या आता किती वाढीव पैसे द्यावे लागणार
(Government Schemes) सरकारी योजनांचंही गणित सध्या याच पठडीत येताना दिसत आहे. तुम्हीसुद्धा जर अशा कोणत्या योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील, तर ही बातमी व्यवस्थित वाचा.
Dec 5, 2022, 10:59 AM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTLegal Advice : Divorce घेण्यापूर्वी 'हे' नियम माहितीच असले पाहिजे, अन्यथा...
ही वेळ कोणावरही येऊ नये, पण जर कोणी Divorce घेण्याच्या तयारी असेल तर 'हे' नियम माहितीच पाहिजे, अन्यथा...
Dec 4, 2022, 03:29 PM IST
कोण आहेत L'oreal च्या नव्या GM? अदिती आनंद यांच्याच नावाचा सगळीकडे बोलबाला
Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे.
Dec 3, 2022, 01:57 PM ISTBadruddin Ajmal : खासदार काय बोलून गेले हे, 'हिंदू लोक लग्नाआधी 2-3 बायका ठेवतात अन्...'
Badruddin Ajmal : आसाममधील एआईयूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल (Badruddin Ajmal ) यांनी हिंदूंविषयी (Hindu) मुक्ताफळं उधाळली आहेत.
Dec 3, 2022, 11:12 AM IST'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल
JNU Controversy : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये दर दिवशी घडणाऱ्या घटना संपूर्ण देशाच्या नजरा वळवतात.
Dec 3, 2022, 09:46 AM IST'लामां'चा पुनर्जन्म; Himachal Pradesh मधील अवघ्या 4 वर्षांचा चिमुकला कसा झाला बौद्ध धर्मगुरू?
4 year old boy from spiti valley to be next buddhist master : बौद्ध धर्माच्या उपासकांना त्यांचे नवे धर्मगुरू सापडले आहेत. लामांमध्येही विविध स्तर आहेत. जसं, दलाई लामा (Dalai Lama), पंचेन लामा, कर्मापा लामा इत्यादी.
Dec 3, 2022, 08:15 AM IST
पैसे उकळण्यासाठी कोर्टातील जमादाराने केलं हे कृत्य, पाहिलात का Viral Photo
लाच नव्हे तर आणखी काय? कोर्टातील जमादाराने असं काहीसं केलं की तुम्हीही म्हणाल अरे बापरे...
Dec 2, 2022, 02:49 PM IST
Crime News: क्रूरतेचा कळस! तुम सिर्फ मेरी हो....; एका प्रेमकहाणीच्या रक्तरंजित अंतानं पुन्हा हादरला देश
Crime News: तरुणीचा जीव घेत 200 किमी दूर जंगला पेट्रोल टाकून लावली मृतदेहाची विल्हेवाट
Dec 2, 2022, 01:11 PM ISTTrending News: नवरा आणि मुलांच्या वागण्याने महिला शिक्षक त्रस्त, 1 कोटी रुपयांची संपत्ती केली दान
Madhya Pradesh News : नवरा आणि मुलांच्या वागण्याने महिला शिक्षिकेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या दोघांना चांगला धडा शिकविण्यासाठी आपली एक कोटी रुपयांची संपत्ती मंदिला दान केली. ही घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आहे.
Dec 2, 2022, 12:31 PM ISTInteresting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?
कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात.
Dec 2, 2022, 07:48 AM ISTViral News: विद्यार्थ्याने कबीरदास यांच्यावर लिहिला निबंध, सोशल मीडियावर व्हायरल
Viral News: विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तराने शिक्षक हैराण, सोशल मीडियावर दोन गट... उत्तरपत्रिका होतेय तुफान व्हायरल
Dec 1, 2022, 09:21 PM ISTIndia Women Billionaires: Forbes च्या यादीत 'या' भारतीय उद्योगपती महिलांची झेप, आहेत अब्जाधीश
India Women Billionaires 'या' महिला उद्योगपती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, Forbes च्या यादीत निर्माण केलं स्वतःचे स्थान
Dec 1, 2022, 06:02 PM IST
मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार
Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात.
Nov 30, 2022, 01:09 PM IST