कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपली, ODI-T20 मध्ये जलवा कायम
Indian Cricket Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची अव्वल स्थानावर घसरण झाली आहे. पण वन डे आणि टी20 क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम आहे.
May 3, 2024, 06:16 PM ISTभारत टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण
भारत आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये टॉप स्थानावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलिया आज बांगलादेश विरूद्ध दोन टेस्ट मॅचची सिरीज बरोबरीत सोडल्याने ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे.
Sep 7, 2017, 08:13 PM IST