india vs austrelia

कोणाला मॅसेज करायला आवडेल? विराट कोहली की केएल राहुल? अनन्या पांडे म्हणते...

Ananya Pandey On Rohit Sharma : तुला कोणत्या क्रिकेटरला मेसेज करायला आवडेल? असा सवाल अनन्या पांडेला विचारला गेला. त्यावर तिने सरळ उत्तर दिलं.

Dec 3, 2023, 06:57 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!

Rohit Sharma On Shubhman Gill : शुभमन गिल खेळणार का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारला गेला. त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलंय. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिट नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे. त्यावेळी रोहितने सुचक संकेत दिले.

Oct 7, 2023, 11:42 PM IST

WTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI

Sunil Gavaskar On WTC final:  सध्याच्या फॉर्ममुळे त्याला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला, मुंबईसाठी देखील त्याने शानदार खेळ दाखवला, असं म्हणत गावस्कर यांनी (Sunil Gavaskar On Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेचं कौतूक केलंय.

Apr 26, 2023, 04:59 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याची तिकिटे संपली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकिटांची किंमत वाढवल्याने प्रेक्षक पाठ फिरवतील हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे.

Sep 14, 2017, 04:36 PM IST

भारताच्या पराभवासाठी हे २ जण आहेत जबाबदार

ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.

Feb 26, 2017, 10:15 AM IST

सेमीफायनल आधी अमिताभ यांनी गेलला काय म्हटलं

भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्य़े सेमीफायनल रंगणार आहे. दोन्ही ही संघ मुंबईत दाखल झाले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा वर्तवली आणि त्यांच्या घरी पोहोचला.

Mar 29, 2016, 05:27 PM IST

ऑस्ट्रेलियन मीडियातून विराटवर कौतुकाचा वर्षाव

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकप टी-२० मधील सेमीफायनलचं स्वप्न संपूष्टात आणलं. विराटने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी करत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली. आणि जगभरातून विराटवर कोतुकाचा वर्षाव सुरु झाला.

Mar 28, 2016, 06:46 PM IST

ऑस्ट्रेलिया विरोधातील मॅचमध्ये भारताने केले १२ रेकॉर्ड्स

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची सुरुवात न्यूझीलंडच्या विरोधात पराभवाने झाली पण त्यानंतर टीम विजयाचा सिलसिला सुरु ठेवला आणि सेमीफायनलमध्ये धडक दिली.

Mar 28, 2016, 05:01 PM IST

कॅप्टन कूल धोनीने दिली इतर फलंदाजांना तंबी

 भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनीने इतर फलंदाजांना तंबी दिली आहे. 

Mar 27, 2016, 11:33 PM IST

भारताचा ऑस्ट्रेलियावर 'विराट' विजय

मोहालीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. विराट कोहलीनं 51 बॉलमध्ये 82 रनची अफलातून खेळी केली. 

Mar 27, 2016, 10:58 PM IST

मॅक्सवेलची विकेट आणि विराटची रिअॅक्शन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने खूप चांगली सुरुवात केली. पहिल्या ४ ओव्हर मध्ये चांगले रन्स ठोकले पण त्यानंतर विकेट्स पडण्यास सुरुवात झाली.

Mar 27, 2016, 09:34 PM IST

महेंद्रसिंग धोनीला या ४ खेळाडूंची आहे चिंता

पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. पण भारतासमोर एक मोठं संकट आहे.

Mar 27, 2016, 05:58 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी आनंदाची बातमी

पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.

Mar 27, 2016, 05:06 PM IST

पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचं काय होणार

भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.

Mar 25, 2016, 08:53 PM IST

ऑस्ट्रेलिया विरोधात हा आहे भारताचा प्लस पॉईंट

भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारतासाठी या मॅचमध्ये एक प्लस पॉईंट असणार आहे. ज्यामुळे भारताकडे जिकंण्याची संधी अधिक आहे.

Mar 25, 2016, 07:50 PM IST