मॅक्सवेलची विकेट आणि विराटची रिअॅक्शन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने खूप चांगली सुरुवात केली. पहिल्या ४ ओव्हर मध्ये चांगले रन्स ठोकले पण त्यानंतर विकेट्स पडण्यास सुरुवात झाली.

Updated: Mar 27, 2016, 09:34 PM IST
मॅक्सवेलची विकेट आणि विराटची रिअॅक्शन title=

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने खूप चांगली सुरुवात केली. पहिल्या ४ ओव्हर मध्ये चांगले रन्स ठोकले पण त्यानंतर विकेट्स पडण्यास सुरुवात झाली.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन मॅक्सवेल जेव्हा आऊट झाला तेव्हा कोहलीने एक विचित्र रिअॅक्शन देण्याचा प्रयत्न केला पण त्याने स्वत:ला आवरत त्याने ती रिअॅक्शन पूर्ण दिली नाही. 

पाहा हा व्हिडिओ 

विराटची रिअॅक्शन....

Posted by Shailesh Musale on Sunday, March 27, 2016