india vs new zealand 2024

'जर तुमचे सर्वोत्तम खेळाडूही....', रोहित, विराटचा उल्लेख करत सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'तुमचं नशीबही...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे. 

 

Nov 4, 2024, 04:03 PM IST

India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला

India vs New Zealand:  भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या (Sarfaraz Naushad Khan) कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल (Daryl Joseph Mitchell) फारच वैतागला होता

 

Nov 1, 2024, 04:08 PM IST

'त्याला जाणीव हवी की आपण...', के एल राहुलचा उल्लेख करत गौतम गंभीर स्पष्टच बोलला, 'जर तुम्हाला...'

Gautam Gambhir on KL Rahul: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यानंतरही के एल राहुलला (KL Rahul) दुसऱ्या कसोटीसाठी संधी देण्यात आला आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सोशल मीडियावरील (Social Media) टीकेचा आपण फार विचार करत नसल्याचं म्हटलं आहे. 

 

Oct 23, 2024, 05:40 PM IST

Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद

Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे. 

 

Oct 22, 2024, 12:55 PM IST

'अनेकदा शांत राहून....', बंगळुरुमधील पराभवानंतर ऋषभ पंतची भुवया उंचावणारी पोस्ट; 'देवच काय ते...'

Rishabh Pant Post: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक थोडक्यात हुकलं. सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर (Social Media) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. 

 

Oct 21, 2024, 12:04 PM IST

'कसोटीत कधीच त्यांनी ...,' विराटचं कौतुक करताना भारताच्या खेळाडूने सचिन, गांगुलीला सुनावलं, 'खरा चॅम्पिअन...'

न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्यानंतर माजी खेळाडूने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला. 

 

Oct 17, 2024, 06:06 PM IST

न्यूझीलंड कसोटीआधी हे काय? गंभीर-रोहितमध्ये मतभेद उघड

Ind vs NZ Test Match : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळूरुच्या एन चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. 

Oct 15, 2024, 08:39 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x