close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

india 2

राहुल द्रविड भारत-ए आणि अंडर-१९ला प्रशिक्षक देणार नाही

भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत-ए आणि भारताच्या अंडर-१९ टीमला प्रशिक्षण देणार नाही.

Aug 29, 2019, 02:58 PM IST

ऋषभ पंतची धमाकेदार खेळी, इंडिया ए टीमचा दणदणीत विजय

इंडिया ए टीमचा सलग चौथा विजय

Jan 30, 2019, 12:40 PM IST

टीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला

बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली. 

Jul 25, 2018, 05:20 PM IST

भारत 'अ' संघाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास

इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशरविरुद्ध ४ बाद ४५८ इतकी मोठी धावसंख्या उभारलीये. 

Jun 20, 2018, 10:51 AM IST

आयपीएलनंतर अश्विनकडे आणखी एक मोठी जबाबदारी

भारताच्या वनडे टीममधून बाहेर असलेला रविचंद्रन अश्विनकडे देवधर ट्रॉफीसाठी भारत अ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.

Feb 28, 2018, 11:00 AM IST

भारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक द्रविडचे मानधन झाले दुप्पट

बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झालीये.

Jul 1, 2017, 04:49 PM IST

राहुल द्रविड भारत 'अ' आणि अंडर १९च्या प्रशिक्षकपदी कायम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) ने शुक्रवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला पुढील दोन वर्षांसाठी भारत अ आणि अंडर १९ संघासाठीच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवलेय.

Jun 30, 2017, 08:46 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत 'अ' संघाची निवड

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज भारतीय 'अ' संघाची घोषणा केली आहे. कसोटी सामन्याचं नेतृत्व हे करुण नायरकडे सोपवण्यात आले आहे तर एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व हे मनीष पांडेकडे सोपवण्यात आलं आहे.

Jun 29, 2017, 03:34 PM IST

‘सिक्सर किंग’ युवीचं टीम इंडियात होणार कमबॅक!

ऑस्ट्रेलियारविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी चेन्नईमध्ये आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. देशातील स्पर्धा आणि वेस्ट इंडिज `ए`विरुद्ध प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच कमबॅक निश्चित मानलं जात आहे. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यायाठी धोनीसह विश्रांती देण्यात आलेल्या खेळांडूंचाही टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे.

Sep 30, 2013, 09:06 AM IST

भारतानं काढला वेस्ट इंडिजचा वचपा!

एकमेव टी-२० मॅचमध्ये वेस्ट इंडिज `अ`वर ९३ रन्सनी विजय मिळवत टीम इंडियानं आपल्या पराभवाचा वचपा काढलाय. कप्तान युवराज सिंगचं वादळी हाफ सेंच्युरी आणि राहुल शर्माची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारत `अ` संघानं वेस्ट इंडीज `अ`विरुद्धच्या एकमेव टी-२0 लढतीत ९३ धावांनी शानदार विजय मिळविला.

Sep 22, 2013, 04:10 PM IST

आफ्रिका दौऱ्यात कोणाची लागणार वर्णी

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कॅरेबियन बेटं आणि झिम्बाब्वे दौरा गाजवल्यानंतर टीम इंडियातील सिनीअर प्लेअर्स विश्रांती घेत असले तरी... इंडिया ए टीममधील यंग चेहरे द.आफ्रिकेतील ट्रायंग्युलर सीरिज गाजवण्यास सज्ज झाले आहेत...

Aug 7, 2013, 07:38 PM IST