Final मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं की दक्षिण आफ्रिकेला? भारताला कोण परवडेल?
World Cup 2023 Final: भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2019 चा बदला घेत भारताने न्यूझीलंडला स्पर्धेतून बाहेर काढत मोठ्या थाटात फायनलमध्ये प्रवेश केला.
Nov 16, 2023, 12:18 PM IST'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'
न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विराट कोहली काही काळासाठी क्रॅम्पमुळे त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने त्याला मदत केल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू संतापला आहे.
Nov 16, 2023, 12:08 PM IST
IND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?
Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...
Nov 15, 2023, 04:16 PM IST'त्यासाठी राहुल द्रविडला...'; न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनआधीच रोहित शर्माचा शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्ह
World Cup 2023 Rohit Sharma On Rahul Dravid: रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डला पराभूत केलं.
Nov 15, 2023, 10:25 AM ISTभारत विरुद्ध न्यूझीलंड Semi Final चा Toss ठरणार निर्णायक! वानखेडेवर एकदाच असं घडलंय की..
World Cup 2023 India Vs New Zealand Semi Final Toss Importance At Wankhede: वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघ 2019 मध्ये वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Nov 15, 2023, 09:26 AM ISTWorld Cup 2023: सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; 'या' टीमला मिळणार फायनलचं तिकीट, पाहा कसं आहे समीकरण!
What if rain washed out semi finals?: गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?
Nov 12, 2023, 10:08 AM ISTऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे.
Nov 11, 2023, 10:48 AM ISTWorld Cup चा अंतिम सामना होणारचं नाही? भारताची कामगिरी पाहून...
No Need For World Cup 2023 Final Match: नियोजित वेळापत्रकानुसार 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
Nov 10, 2023, 10:37 AM ISTभारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; पाकिस्तानात अक्रम गाझीला गोळ्या घालून केलं ठार
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान याची गुरुवारी पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अक्रम खान याला अक्रम गाजी या नावाने देखील ओळखले जात होते.
Nov 10, 2023, 10:16 AM ISTLatest News | सुपरफास्ट बातम्या, एका क्लिकवर...
Latest News maharashtra Mumbai india
Nov 10, 2023, 10:05 AM IST'जय सिया राम'च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, 'राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून...'
Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांनी कायमच विचारांच्या माध्यमातून आपलं वेगळंपण जपलं. त्यांचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं...
Nov 10, 2023, 09:29 AM IST
विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफानलचा सस्पेन्स संपला? पाकिस्तानसमोर आता 'हा' एकच पर्याय
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान पक्कं केलंय. आता चौथ्या स्थानचं चित्रही जवळपास स्पष्ट झालंय.
Nov 9, 2023, 09:00 PM ISTICC Ranking मध्ये नंबर 1 वर पोहोचलेल्या शुभमनला मोडता येतील का अव्वल स्थानी राहण्याचे हे विक्रम?
ICC ODI Batting Rankings: बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिलने पटकावलं पाहिलं स्थान.
Nov 9, 2023, 04:08 PM IST'थोडी तरी लाज बाळगा रे...', मोहम्मद शमीने पाकिस्तानी खेळाडूला सुनावलं, म्हणाला 'वसीम अक्रमने...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवर गंभीर आरोप केल्यानंतर मोहम्मद शमीने त्याला उत्तर दिलं आहे.
Nov 8, 2023, 07:07 PM IST
भारतीयच नंबर 1 वन! फक्त बॅटिंग, बॉलिंग नाही तर 'या' 8 Lists पाहून कॉलर होईल टाईट
Indians on Number 1 of ICC Ranking : केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये नाही तर याबाबतीत ही भारतीय नंबर वन
Nov 8, 2023, 03:38 PM IST