अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील
Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं.
Oct 17, 2023, 11:51 AM IST
9800 कोटींचा मालक आहे 'हा' भारतीय डॉक्टर! कार्य पाहून तुम्हीही कराल सलाम
India Richest Doctor: सामान्यपणे डॉक्टरकीच्या पेशातील व्यक्ती परदेशामध्ये गेल्यानंतर त्या पुन्हा मायदेशी म्हणजेच भारतात परतण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र याला काहीजण अपवाद असतात. केवळ भारतात परत येणं नाही तर समाजसेवेची कास धरत मायदेशी परतल्यावर देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टर्सपैकी एक होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
Oct 17, 2023, 07:06 AM ISTIND vs PAK : 'आम्ही तुम्हाला फायनमध्ये भेटूच...'; पराभवानंतर पाकिस्तानी संचालकाचे संतापजनक वक्तव्य
IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दमदार पराभव केलाय. मात्र या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी अजब वक्तव्य केलं आहे.
Oct 15, 2023, 09:20 AM ISTBabar Azam : भारताकडून हरल्यानंतर संतापला बाबर आझम; 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
World Cup 2023: वनडे वर्ल्डकपमध्ये 8 व्या भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) संतापला होता. यावेळी त्याने पाकच्या फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Oct 15, 2023, 07:53 AM ISTRohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?
Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला.
Oct 15, 2023, 06:57 AM ISTIND Vs PAK: भारत आणि पाकिस्तानसाठी 'या' खेळाडूंनी खेळलंय क्रिकेट
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते, ती संधी आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा खेळवला जात आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि भारताने सर्व सामने जिंकले आहेत.
Oct 14, 2023, 04:55 PM IST
Operation Ajay : इस्रायल-हमासमधील घमासानात भारताचे 'अजय ऑपरेशन', भारतीय नागरिक दिल्लीत परतणार
Second batch of Indian citizens Operation Ajay: इस्रायल-हमासच्या युद्धा दरम्यान भारतीय नागरिकांचा दुसरा गट आज दिल्लीत परतणार आहे.
Oct 14, 2023, 06:25 AM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTWorld Cup: 'जर तुम्ही भ्याड असाल...,' भारताविरोधातील सामन्याआधी शोएब अख्तरचं मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपमधील सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे काही क्षण उरले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्यावर भाष्य केलं आहे.
Oct 13, 2023, 03:13 PM IST
'इस्त्री'ला इस्त्री का म्हणतात माहितीये का? कारण फारच रंजक
Iron Is Called As Istree or Istri: तुमच्या घरातही ही छोटीशी वस्तू नक्कीच असेल. पण तिला हे नाव कसं पडलं माहितीये का?
Oct 13, 2023, 01:34 PM ISTBig News | मोठी बातमी: वाघनखं आली, आता महाराजांची 'जगदंबा' तलवारही भारतात येणार?
Chhatrapati shivaji Maharaj Jagdamba Talwar Possibly to com india soon
Oct 13, 2023, 08:15 AM ISTशुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? समोर आला नवा फोटो; चर्चांना उधाण
संघातील आघाडीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने भारतीय संघाचं गणित थोडं बिघडलं आहे. दरम्यान शुभमन गिलचा एक नवा फोटो समोर आला आहे.
Oct 12, 2023, 06:05 PM IST
भारतासाठी गेम चेंजर ठरणार 'या' 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच
भारताची अंतराळ संस्था इस्त्रोने जागतिक स्तरावर स्पेस सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे स्पेस इकॉनॉमीचे गणित बदलले आहे.
Oct 12, 2023, 04:31 PM ISTवंचित लवकरच भारत आघाडीत सामील होणार आहे
vanchit will join INDIA aghadi soon
Oct 12, 2023, 04:20 PM IST'पाकिस्तानविरोधातील सामन्यापेक्षा आई महत्त्वाची,' जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'कुटुंब...'
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये शनिवारी सर्वांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. दरम्यान, घरच्या मैदानावर पोहोचलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या आईला भेटणं प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे.
Oct 12, 2023, 03:00 PM IST