श्रद्धा वालकर हत्या, घटस्फोट... संसदेत 'लिव्ह-इन'वर बंदी घालण्याची मागणी, तुम्ही सहमत आहात का?
Live-in Relationships : लीव इन रिलेशनशिप समाजात एक आजारासारखा पसरत असल्याचा आरोप केला जात आहे. आता प्रश्न थेट संसदेत उपस्थित करण्यात आलाय. श्रद्धा हत्या प्रकरणाचा उल्लेख करत लिव इनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
Dec 8, 2023, 02:32 PM ISTभारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, 'न्याय हवा असेल तर...'
Indian External Affairs : भारताच्या शत्रूंना पाकिस्तानमध्ये एकामागून एक मारले जात आहे. त्यावर आता मोदी सरकारची प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत भाष्य केले आहे.
Dec 8, 2023, 08:48 AM ISTटीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड
Team India Openers: टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. युवा खेळाडूंनी संघाता आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्धा डझन खेळाडू असे आहेत जे सलामीवीर म्हणूळ ओळखले जातात.
Dec 7, 2023, 09:37 PM ISTबोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...'
Uttarkashi Tunnel Collapse : आम्हाला कोण लक्षात ठेवणार? जीवघेणं रॅट मायनिंग करत 'त्या' बोगद्यातून 41 मजुरांना वाचवणाऱ्या कामगाराचा केविलवाणा प्रश्न. दाहक वास्तव मन विचलित करणारं
Dec 7, 2023, 12:04 PM IST
Rahul Dravid Salary: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
Dec 6, 2023, 01:55 PM ISTबांगलादेशाच्या विजयाने टीम इंडियाचं मोठं नुकसान; WTC Points Table चं समीकरण बदललं
WTC Points Table: WTC 2025 च्या साखळीला सुरुवात झाली असून वेस्ट इंडिजविरूद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या सिरीजमध्ये एका सामन्यात टीमला विजय मिळवणं शक्य झालं होतं.
Dec 5, 2023, 07:05 AM ISTपृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे थेट भारताशी कनेक्शन; दख्खनचे पठार कारणीभूत?
पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट का झाले यावर संशोधक संशोधन करत आहेत. संशोधनादरम्यान पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे कनेक्शन भारताशी जोडण्यात आले आहे.
Dec 4, 2023, 10:26 PM ISTVIDEO | तेलगंणाचे सीएम खरगे निवडणार, हैदराबादमध्ये आमदारांची बैठक
newly elected Congress MLAs was held in Hyderabad today know Who is Telangana s new CM
Dec 4, 2023, 04:30 PM IST'...त्या क्षणी मी क्रिकेट सोडून देणार', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'मला संघात स्थान...'
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपण कोणत्या क्षणी क्रिकेटमधून संन्यास घेणार आहोत याचा खुलासा केला आहे.
Dec 3, 2023, 06:09 PM IST
'जर उद्या माझा मुलगा खेळला...', लाराने 'या' भारतीय खेळाडूचं घेतलं नाव; विशेष म्हणजे तो तेंडुलकर नाही
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं होतं. त्याने 11 सामन्यात 765 धावा ठोकल्या.
Dec 3, 2023, 01:44 PM IST
'बाळा जरा शांत हो...', पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने कोहलीला पाठवला होता मेसेज; सहकाऱ्याचा मोठा खुलासा
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक भिडले होते. त्यांच्यातील या भांडणात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
Dec 3, 2023, 10:50 AM IST
'माझी मानसिक स्थिती योग्य नसल्याने...,' आर अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'सकाळी उठताना जेव्हा...'
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे.
Dec 2, 2023, 07:47 PM IST
विराट कोहली 2031 चा वर्ल्डकप खेळेल का? चाहत्याच्या प्रश्नावर वॉर्नर स्पष्टच म्हणाला, 'तो फार काळ...'
विराट कोहलीने मागच्याच महिन्यात वयाची 35 वर्षं पूर्ण केली आहेत. जर विराट कोहली 2031 च्या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसला तर त्यावेळी त्याचं वय 43 असेल.
Dec 2, 2023, 06:25 PM IST
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराचं युग संपलं? सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला 'आता वेळ आली आहे की...'
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही.
Dec 2, 2023, 03:23 PM IST
रिंकूने उजव्या हाताने मारलेला षटकार पाहून कर्णधार सूर्यकुमार अवाक, उठून उभा राहिला अन्...; पाहा VIDEO
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्याने लगावलेल्या एका षटकाराने सगळ्यांनाच अवाक केलं.
Dec 2, 2023, 01:05 PM IST