Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवीगाळ! DRS संदर्भातील चर्चेत जडेजाला म्हणाला, 'रिव्यू...'
Rohit Sharma Viral DRS Call Video: भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून हा घटनाक्रम दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Nov 7, 2023, 09:04 AM ISTदेशातील किती राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत?
भारत हा देश विविध जाती आणि धर्माने नटलेला देश आहे. जगात सर्वाधिक जाती आणि धर्माचे लोकं भारतात आढळलात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात कोणत्या धर्माचे लोकं बहुसंख्य आहेत याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
Nov 4, 2023, 09:20 PM IST'वर्ल्डकप आपणच जिंकणार ना', चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित शर्माने दिलं उत्तर, VIDEO व्हायरल
वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अजय राहिला आहे. भारतीय संघाने सर्वच्या सर्व 7 सामने जिंकले आहेत.
Nov 4, 2023, 06:58 PM IST
सर्वाधिक चौके मारणारी टीम, इंडियाचा नंबर कितवा?
Most Fours in an Innings: ऑस्ट्रेलियाची टिम 48 फोर सहित लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. टिम इंडिया 47 चौके मारुन लिस्टमध्ये चौथ्या स्थानी आहे. 46 चौके मारुन न्यूझिलंड पाचव्या स्थानी आहे. त्यांनी वर्ल्ड कप 2023 मध्ये ही कामगिरी केली होती. 45 चौके मारणाऱ्या स्कॉटलंड टीमचा यानंतर नंबर लागतो.
Nov 4, 2023, 06:50 PM ISTइरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...'
भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गाझामधील लहान मुलं ठार होत असताना त्यावर जग शांत आहे सांगत खंत व्यक्त केली आहे.
Nov 4, 2023, 04:33 PM IST
'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान
भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे.
Nov 4, 2023, 12:48 PM IST
Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM IST'मी फिट नसतानाही...', श्रीलंकेविरोधातील विजयानंतर शुभमन गिलचा धक्कादायक खुलासा, 'माझे स्नायू...'
श्रीलंकेविरोधातील सामन्यात शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे.
Nov 3, 2023, 12:51 PM IST
'मी स्वत:च्या...'; भारताकडून 302 धावांनी लाजीरवणा पराभव झाल्यानंतर श्रीलंकन कॅप्टनची कमेंट
Kusal Mendis On Loosing Against India by 302 Runs: भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयापैकी हा एक ठरला असून श्रीलंकन संघाने 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचं दिसून आलं.
Nov 3, 2023, 08:23 AM ISTICC WC | टीम इंडियाचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय, सेमीफायनलमध्ये प्रवेश
ICC World Cup India beat Sri lanka with 302 Runs
Nov 2, 2023, 10:35 PM ISTVirat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...'
Mohamamd Rizwan On Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रिझवानने त्याला खास शुभेच्छा दिल्या. रिझवानने विराटसाठी दुआ देखील केलीये. काय म्हणतो पाकिस्तानी क्रिकेटर पाहा...
Nov 2, 2023, 03:32 PM ISTनोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; 'हे' तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?
Job News : देशातील निवडणुकांआधी नोकरदार वर्गाच्या जीवाला घोर लावणारी बातमी; आकडे पाहून सरकारच्याही चिंतेत पडणार भर. पाहा असं नेमकं काय घडलंय...
Nov 2, 2023, 09:08 AM IST
'जसप्रीत बुमराहमुळे मोहम्मद शमीला हवा तो दर्जा...', इंग्लंडच्या माजी खेळाडूचा मोठा दावा
मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये फक्त दोनच सामने खेळले असून एकूण 9 विकेट्स घेतले आहेत. यानिमित्ताने इंग्लंड क्रिकेट संघाच्या माजी स्टार खेळाडूने एक मोठं विधान केलं आहे.
Nov 1, 2023, 12:23 PM IST
बुमराह की शाहीन आफ्रिदी? सर्वोत्तम गोलंदाज कोण? वसीम अक्रमने एका वाक्यात विषयच संपवला
भारतीय आणि पाकिस्तानी गोलंदाजांची तुलना केली जाते तेव्हा जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांचा उल्लेख केला जातो. वर्ल्डकपच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघांची चर्चा असून वसीम अक्रमने याचं उत्तर दिलं आहे.
Oct 31, 2023, 05:56 PM IST
Virat Kohli: रोहितनं लाख सांगूनही विराटनं केली मनमानी; इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात मोठी चूक
Virat Kohli: 7 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड विलीने विराट कोहलीला ( Virat Kohli ) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या सामन्यात विराट शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याचा कॅच घेतला. यावेळी विराटची विकेट काढण्यासाठी जणू प्लॅन संपूर्ण टीमनेच केला होता, असं वाटत होतं
Oct 30, 2023, 11:34 AM IST