केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा
दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण
Oct 24, 2023, 04:25 PM ISTआक्रमकपणाच भारताला वर्ल्ड कपबाहेर फेकणार? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'ज्याप्रकारे भारत...'
World Cup 2023 Warning For Team India: भारताने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या पहिल्या 5 सामन्यांपैकी 5 ही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेमध्ये पहिल्या 21 सामन्यानंतर भारत हा एकमेव अजेय संघ आहे.
Oct 23, 2023, 02:37 PM ISTभारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video
Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.
Oct 22, 2023, 04:16 PM ISTअन् या असल्या फालतू गोष्टींसोबत...; कोहलीच्या वाईड बॉलच्या वादावर वसीम अक्रम स्पष्टच बोलला
बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने नसूम अहमदला षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. पण विराटने षटकार ठोकण्याआधी टाकलेला एक चेंडू बाहेर जात असतानाही अम्पायरने वाईड दिला नसल्याने वाद निर्माण झाला आहे.
Oct 21, 2023, 01:42 PM IST
Mission Gaganyan | इस्रोने रचला इतिहास; गगनयानच्या 'क्रू मॉड्यूल'ची चाचणी यशस्वी
India Mission Gaganyan Launched
Oct 21, 2023, 11:10 AM IST'तुम्ही भारताला हरवलं तर मी...' बांगलादेश संघाला आश्वासन देणारी पाकिस्तानी अभिनेत्री आता म्हणते, 'तुम्ही फारच...'
भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत एकदिवसीय वर्ल्डकपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 8 ओव्हर्स आणि 7 गडी राखत 257 धावांचं लक्ष्य गाठलं.
Oct 20, 2023, 04:54 PM IST
'अशाप्रकारची दुखापत झाली असेल तर...', हार्दिक पांड्यासंबंधी रोहित शर्माकडून मोठी अपडेट
World Cup 2023: बांगलादेशविरोधातील सामना भारताने जिंकला असला तरी, हार्दिक पांड्या जखमी झाल्याने संघाची चिंता वाढली आहे. पाय मुरगळल्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयातन नेलं आहे.
Oct 20, 2023, 01:15 PM IST
Ind vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.
Oct 19, 2023, 07:24 PM ISTदेशात 'या' 23 दिवसांत होणार 35 लाख लग्नं! 4.25 लाख कोटींचा अपेक्षित खर्च
35 lakh Weddings In 23 Days: तुळशीच्या लग्नानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात होणार असून यासंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्या जाणाऱ्या लग्नांची संख्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Oct 19, 2023, 09:21 AM ISTVIDEO | शेअर मार्केटमध्ये पुन्हा हर्षद मेहताचं भूत? शेअरमार्केटच्या 'फर्जी' बुलरनचा पर्दाफाश
Zee 24Taas Investigation Farzi Bullrun know in detail about it
Oct 18, 2023, 06:15 PM IST'बांगलादेशने जर भारताला हरवलं तर मी एका तरुणासह...,' पाकिस्तानी अभिनेत्रीचं बोल्ड प्रॉमिस
World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारत आणि बांगलादेश भिडणार आहे. यादरम्यान पाकिस्तानी माडेलने बांगलादेश संघाला भारताचा पराभव करण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर तिने त्यांना एक आश्वासनही दिलं आहे.
Oct 18, 2023, 04:05 PM IST
'विराटला फार संघर्ष करावा लागेल अन् रोहित शर्मा...,' रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, म्हणाला 'दबावात हा संघ...'
भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा सर्वोत्तम असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. दरम्यान यावेळी त्याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे.
Oct 18, 2023, 12:24 PM IST
इथल्या प्रत्येकाने वाचलंय संविधान! गोष्ट भारतातील एकमेव 100 % संविधान साक्षर जिल्ह्याची
Only Constitution Literate District In India: या जिल्ह्यामधील मनरेगा कर्मचाऱ्यापासून ते शेतकरी, कामगार आणि 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं असून त्याला संविधानाचं सविस्तर ज्ञान असून हा देशातील असा एकमेव जिल्हा आहे.
Oct 17, 2023, 05:35 PM IST'...हे फार वाईट आहे,' भारताच्या विजयानंतर गौतम गंभीरला दु:ख; घेतली पाकिस्तानची बाजू
एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर माजी फलंदाज गौतम गंभीरने मोठं विधान केलं आहे.
Oct 17, 2023, 03:41 PM IST
'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...'
भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे संचालक मिकी आर्थर यांनी हा सामना म्हणजे बीसीसीआयचा कार्यक्रम वाटत होता असं विधान करत खळबळ उडवून दिली.
Oct 17, 2023, 12:19 PM IST