indian flag

Asia Cup:माझ्या मुलीने तिरंगा फडकावला होता, पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, असा दावा करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू कोण? 

Sep 11, 2022, 03:19 PM IST

पहा साऊथच्या स्टार्सने कसा साजरा केला स्वातंत्र्य दिवस

 मोहिमेत योगदान देताना काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये बदल केले आहेत. यात साऊथ चे स्टार्ससुद्धा मागे नाही आहेत साऊथ स्टार्सनी आपल्या खास शैलीत या उपक्रमात योगदान दिल आहे 

Aug 15, 2022, 06:50 PM IST

Independence Day : गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास खैर नाही, थेट जेलची हवा!

Independence Day 2022 of India: भारत या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास तुमची खैर नाही.

Aug 13, 2022, 11:24 AM IST

स्वातंत्र्य दिनी ही अमेरिकन सिंगर येणार भारतात..याआधी गायलंय जन गण मन ..व्हिडीओ पाहिलात का ?

यावेळी मेरी सांस्कृतिक राजदूत म्हणून  युनायटेड स्टेट्सच(US) प्रतिनिधित्व करणार 

Aug 6, 2022, 01:30 PM IST

अणुयुद्ध झाल्यास जगात हाहाकार, 30 मिनिटांत जाणार 10 कोटी लोकांचा बळी

रशिया-युक्रेन युद्ध अण्विक युद्धाच्या दिशेनं गेलं तर जगाचा विनाश अटळ

Mar 2, 2022, 08:36 PM IST

ऐन युद्धभूमीत भारताच्या तिरंग्याची शान, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही घेतला तिरंग्याचा आसरा

भारतीय तिरंग्याने असा वाचवला पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा जीव, भारतीय तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांना चेक पॉईंट सुरक्षितपणे पार करण्यास मदत

Mar 2, 2022, 02:41 PM IST

गाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर, काय आहेत झेंडा लावण्याचे नियम जाणून घ्या

गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. 

Jan 25, 2022, 12:13 PM IST

अॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप

दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून, या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे. 

May 9, 2017, 03:24 PM IST

दिमाखदार भारतीय तिरंगा लाहोर शहरातून दिसतोय

 पाकिस्तानातील लाहोर शहरातील नागरिक आता छतावरून भारताचा तिरंगा पाहू शकणार आहेत. भारतातील अटारी बॉर्डवर हा झेंडा लावण्यात आला आहे.

Mar 29, 2017, 04:54 PM IST

विरोधकांनी तिरंगा उलटा फडकवला - खडसे

विरोधकांनी तिरंगा उलटा फडकवला - खडसे

Apr 4, 2016, 05:35 PM IST