7 देश, 45 लाखांचा खर्च अन्... गम चिकटवण्याच्या एका खुणेमुळे तुरुंगवास; भारतीयाबरोबर घडला विचित्र प्रकार
Indian Man In USA: या भारतीयाचा थक्क करणारा प्रवास वाचून तुम्हाला एखाद्या चित्रपटाची तर ही कथा नाही ना असा प्रश्न तुम्हाला पडेल.
4 अक्षरांच्या नावासाठी 'या' भारतीयला मिळाले 168 कोटी रुपये; असं काय खास आहे या नावात?
4 letter Name For 168 Crore: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण अवघ्या वर्षभरापूर्वी हे नाव या व्यक्तीला मिळालं होतं. मात्र आता त्याने हे नाव एका बड्या कंपनीला विकलं आहे. यामुळे तो मात्र कोट्यधीश झाला आहे. नेमका हा प्रकार काय जाणून घेऊयात...
बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास
Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय भारतीयाच्या बँक खात्यात चुकून 16 लाख रुपये जमा झाले. पण या व्यक्तीने पैसे बँकेला परत करण्याऐवजी ते खर्च केले. याप्रकरणी बँकेने केलेल्या तक्रारीनंतर भारतीय व्यक्तीला तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह
Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.
9999 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये..; शेतकऱ्याच्या खात्यावरील बॅलेन्स पाहून अधिकारीही थक्क
Rs 9900 Crore Credited In Bank Account: या व्यक्तीच्या खात्यावरील एकूण 99,99,94,95,999.99 रुपये असल्याचं दाखवण्यात आलं. त्याने यासंदर्भातील माहिती तातडीने बँक अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर घडामोडींना वेग आला अन् पुढे काय घडलं जाणून घ्या...
Video : भर सामन्यात वाहू लागले प्रेमाचे वारे; पाहून ग्लेन मॅक्सवेललाही आश्चर्याचा धक्का
आयपीएल किंवा क्रिकेटच्या एखाद्या सामन्यामध्ये, एखाद्या टेनिस सामन्यामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेदरम्यान, जाहीररित्या आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला प्रपोज करत आश्चर्याचा धक्का देण्याची बाब आता नवी राहिली नाही. सोशल मीडियावर यासंदर्भातल्या असंख्य व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हा व्हिडीओ (बीबीएल) अर्था बिग बॅश लीगमधील असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे.
कोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न
कोण आहेत हिमांशू पांडे, ज्यांला ब्रिटनची ही महिला अधिकारी आपलं हृदय देऊन बसली आहे.
अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या
अमेरिकेत भारतीयाची गोळ्या घालून हत्या
भारतीय युवकाचे मोदींना पत्र, पाकिस्तानात भूकंप
एका भारतीय युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पाकिस्तानात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भविष्यवाणी वर्तवली आहे की, २०१७च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये हिंद महासागरात भूकंप आणि त्सुनामी येणार आहे.
भारतीय तरूण अबुधाबीत एका रात्री झाला करोडपती....
उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाडके... अशी म्हण एका भारतीय तरूणाच्या बाबतीत खरी ठरली आहे. अबुधाबीत राहणाऱ्या एका भारतीयाला तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली आहे.
SHOCKING व्हिडिओ : त्यानं खाल्ला जीवंत साप!
एका भारतीय तरुणानं जिवंत सापासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही....
अमेरिका पोलिसांची भारतीय वृद्धाला अमानूष मारहाण
अमेरिकेतील अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेलेल्या एका भारतीय वृद्धाला अमेरिकन पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेशभाई पटेल असं या वृद्धाचं नाव असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणावर अमेरिकन दुतावासाकडून दाद मागितली आहे.