IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!
Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय.
Jul 15, 2023, 05:26 PM ISTमुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार
हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.
Feb 7, 2018, 04:00 PM ISTभारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणांऱ्यांना तुरूंगात टाका - ओवेसी
तीन तलाकला विरोध करताना देशातील सर्व मुस्लिमानी शरीयतचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
Feb 7, 2018, 10:43 AM ISTदहशतवादी अब्दुल अजीजने मान्य केले भारतात मुस्लिमांची स्थिती चांगली
साऊदी अरबच्या जेलमध्ये १० वर्ष शिक्षा भोगून आलेला जेहादी अब्दुल अजीज उर्फ गिद्दाह याने मान्य केले की भारतात मुसलमानांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करण्याची गरज नाही, असेही त्याने सुचवले होते.
Feb 24, 2016, 03:05 PM IST"भारतीय मुस्लिम पहिल्यांदा भारतीय आहे, मग मुस्लिम"
अमरोहा जिल्ह्यातील सहसपूरमधील अलीनगर गावात, तीन खोल्यांमध्ये बसलेले मोहम्मद शमीचे वडिला मोहंम्मद तौसिफ, सामन्यातला तो क्षण अजूनही विसरत नाहीत.
Feb 17, 2015, 10:35 PM ISTभारतातील प्रत्येक मुसलमान देशभक्त - मोदी
Sep 20, 2014, 09:19 AM ISTभारतीय मुसलमान भारतासाठी जगतो आणि मरतोही- PMमोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदीने भारतीय मुसलमानांबाबत एक आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारतीय मुसलमानांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थितीत करू शकत नाही. कारण भारतीय मुसलमान देशासाठी जगतो आणि देशासाठी मरतोही.
Sep 19, 2014, 02:53 PM IST