Shocking: रेल्वेच्या खिडकीची काच फोडून आत घुसला लोखंडी रॉड, प्रवाशाचा 'ऑन द स्पॉट' मृत्यू
रेल्वेत खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार गेला, घटनेने एकच खळबळ... नेमकी घटना घडली कशी? वाचा
Dec 2, 2022, 07:27 PM ISTStation Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण
देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं असून लाईफलाईन बोललं जातं. भारतीय रेल्वेने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगतीला वेग दिला. जगात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तर आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. रेल्वेने दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक होते.
Nov 16, 2022, 03:54 PM ISTFake Ticket Of Express Train | तुम्ही खरेदी करताय एक्सप्रेस ट्रेनचे बनावट तिकीट? पाहा व्हिडिओ
Fake Ticket Of Express Train
Nov 15, 2022, 12:05 PM ISTFact Check : खोटा दावा करुन फसले राहुल गांधी; सरकारने केली पोलखोल
रेल्वेच्या खासगीकरणावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीय
Nov 13, 2022, 03:56 PM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM ISTToilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
Nov 9, 2022, 04:36 PM ISTकेसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details
ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे.
Nov 8, 2022, 11:17 AM ISTIndian Railway : रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास सुखकर होणार
रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवास हा सुखकर आणि आरामदायी होणार आहे.
Nov 7, 2022, 09:35 PM IST
Knowledge News: रेल्वे स्थानकावर टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल लिहिलेलं वाचलंय का? काय असतो फरक जाणून घ्या
Difference between Terminal, Junction & Central: रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलं आहे. रेल्वे नेटवर्क जवळपास 65 हजार किमी लांब आहे. देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7,349 इतकी आहे. अजून रेल्वे आपलं जाळं देशातील कानाकोपऱ्यात विणत आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीयाचं वेगळंच नातं आहे.
Oct 26, 2022, 05:09 PM ISTTrending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...
Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Oct 19, 2022, 12:39 PM ISTTrain Travel: तिकिटावर लिहिलेल्या GNWL, RSWL, RQWL चा अर्थ काय? ही सांकेतिक भाषा मोठ्या कामाची
रेल्वेनं प्रवास करण्याआधी आणि कुठेही जाण्यासाठीचं तिकिट बुक करण्यााधी ही माहिती एकदा वाचाच...
Oct 17, 2022, 11:44 AM IST
रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय
IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...
Oct 14, 2022, 08:30 AM ISTSamosa: 'देसी फॉर्च्युन कुकीज?' ट्रेनच्या समोसामध्ये माणसाला सापडला...
Indian Railways: प्रवाशांने प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतला आणि...
Oct 11, 2022, 10:50 AM ISTIndian Railways : रेल्वे तिकीट कन्फर्म झालं नाही तरी मिळणार पूर्ण सीट, जाणून घ्या नियम
भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलले आहे.
Oct 10, 2022, 08:57 PM ISTRailway: ट्रेनमधले पंखे चोरी का होऊ शकत नाहीत? रेल्वेने वापरलीय 'ही' टेक्निक
रेल्वेतले पंखे चोरीला जाऊ नयेत यासाठी रेल्वेने वापरलीय 'आयडीयाची कल्पना', जाणून घ्या हे तंत्रज्ञान
Oct 3, 2022, 04:11 PM IST