indian railway

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

'प्रवाशी कृपया इथ लक्ष द्या' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना 

May 11, 2022, 05:18 PM IST

रेल्वेची नवीन सुविधा! आता लहान बाळांसाठीही बर्थ मिळणार

Indian Railway Lower berth  : जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये लहान बाळासोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला त्यांना त्यांच्या स्वतःच्या बर्थवर एडजस्ट करावे लागते

May 10, 2022, 05:24 PM IST

रेल्वेकडून मातांसाठी गुडन्यूज, Mother’s Day निमित्त नवीन योजना सुरु

 नागरिकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या उपक्रमाचे स्वागत केले आणि राष्ट्रीय वाहतूकदाराच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

May 9, 2022, 07:11 PM IST

Platfrom Ticket Price Hike : सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री, रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

चेन पुलिंगच्या वाढत्या घटना व प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने ही दरवाढ केली आहे. 

May 9, 2022, 06:10 PM IST

Indian Railways: रेल्वेने दिली मोठी बातमी! उन्हाळ्याच्या सुटीत तुम्हाला मिळेल हमखास आरक्षित सीट

Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठी बातमी दिली आहे. आता ट्रेनमध्ये आरक्षणादरम्यान प्रवाशांना कन्फर्म सीट मिळणार आहे.  

Apr 30, 2022, 11:35 AM IST

भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा.

Apr 29, 2022, 05:14 PM IST

देशात विक्रम : केवळ 26 दिवसांत डोंगर पोखरुन रेल्वेचा बोगदा तयार

Indian Railway: उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. 16 हजार 216 कोटी रुपयांच्या या रेल्वे प्रकल्पात अवघ्या 26 दिवसांत शिवपुरी ते बियासी दरम्यान एक किलोमीटरचा बोगदा बांधून नवा विक्रम रचला गेला आहे. 

Apr 21, 2022, 09:57 AM IST

चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या तिकीटाचे पैसे मिळवा परत; IRCTC ची माहिती

Indian Railways: कोणत्याही कारणामुळे तुम्हाला चार्ट तयार झाल्यानंतर तुमचे ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागले, तरीही तुम्ही टिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.

Apr 11, 2022, 03:59 PM IST

Indian Railways : ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो? यामागचं कारण खूपच रंजक

तुम्ही जर कधी ट्रेनमधून प्रवास केला असेल, तर तुम्ही पाहिलं असेल की ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात

Apr 10, 2022, 03:04 PM IST

Indian Railway : केवळ 12.50 रुपयांत भारतातून या देशात रेल्वे प्रवास, पाहा वेळापत्रक

Indian Railway News : तुम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये (Summer Vacation) फिरण्याचा प्लान करत असाल तर Good News आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

Apr 4, 2022, 02:02 PM IST

India तील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथे जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची गरज; अन्यथा जेल

भारतीय रेल्वे  (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण ...

Apr 3, 2022, 12:00 PM IST

Indian Railway: रेल्वेच्या भोंग्यामागे दडलंय मोठं रहस्य; प्रत्येक आवाज सांगतो खूप काही

यापुढे रेल्वे भोंगा ऐकल्यानंतर कानठळ्या बसल्या तरीही ही माहिती चेहऱ्यावर हसू आणेल 

 

Mar 12, 2022, 08:57 AM IST

ट्रेनमध्ये सीट मिळत नसेल तर हा सर्वात मोठा जुगाड, पण त्यानंतर रिस्कही तुमचीच, पाहा व्हिडीओ

यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही म्हणून भलताच जुगाड लावला.

Mar 11, 2022, 05:02 PM IST

Indian Railways : ट्रेनमध्ये झोपण्याचे नियम बदलले, नवीन गाइडलाइन्स काय आहेत, जाणून घ्या

खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेता, रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती

Mar 2, 2022, 05:30 PM IST

खुशखबर! आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून जनरल तिकीटाने प्रवास करता येणार

कामाची बातमी | लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मोठा निर्णय, जनरल तिकीटाने करता येणार प्रवास

 

Mar 1, 2022, 05:35 PM IST