सावधान, रेल्वेतील अन्न खाण्यालायक नाही : कॅग
तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय.
Jul 21, 2017, 07:59 PM ISTरेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!
रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.
Jun 2, 2017, 06:07 PM ISTरेल्वे प्रवासात निवडा आपल्या आवडीची सीट
भारतीय रेल्वेने IRCTC रेल्वे तिकीट प्रणालीमध्ये अनेक नवीन बदल आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशांना आता आपल्या आवडीच्या सीटवर बसता येणार आहे.
Apr 13, 2017, 04:58 PM ISTभारतीय रेल्वे आणि टॅल्गोचा करार नाही, मग चाचण्या कशाला?
वेगवान स्पॅनिश टॅल्गो ट्रेनच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मात्र त्यावरून आता नवा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत.
Sep 12, 2016, 09:09 PM ISTखुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा
नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.
Jul 28, 2016, 12:57 PM ISTभारतीय रेल्वेच्या १ कोटी ग्राहकांची महत्वाची माहिती चोरीला
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींग करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. आयआरसीटीच्या १ कोटी ग्राहकांची अत्यंत महत्वाची माहिती चोरीला गेल्याचं समोर आलंय.
May 5, 2016, 10:37 AM ISTट्रेनच्या जनरल बोगीत जबरदस्ती वसुली करणाऱ्या पोलिसाचा Video व्हायरल
पोलिस जबरदस्ती हप्ता घेतात किंवा वसुली करता हे आपण ऐकलं असेल, कदाचित पाहिलंही असेल पण त्याचा व्हिडिओ कधी पाहिला नसेल.
Apr 11, 2016, 06:09 PM ISTदेशात आजपासून धावणार 'गतिमान एक्सप्रेस', जाणून घ्या या खास ७ गोष्टी!
नवी दिल्ली : देशात बुलेट ट्रेनचे वारे वाहत असताना देशातील सर्वात वेगवान रेल्वे आज मंगळवारपासून दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या सुपर फास्ट ट्रेनची खास सात वैशिष्ट्य आहेत.
Apr 5, 2016, 09:28 AM ISTयापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट'
भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.
Mar 26, 2016, 04:12 PM ISTलातूरला होणार रेल्वेने पाणीपुरवठा, सुरेश प्रभूंचा निर्णय
नवी दिल्ली : पाण्याचं दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलंय.
Mar 25, 2016, 04:14 PM IST'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक
दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले... मंगळवारी ही घटना घडलीय.
Mar 2, 2016, 04:59 PM ISTरेल्वेतील ब्लँकेट्स म्हणजे रोगराईचं भांडार
नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अंथरुणांविषयी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Feb 27, 2016, 12:54 PM ISTरेल्वे होणार डिजीटल, टीसींना देणार टॅबलेट
नवी दिल्ली : रेल्वेचा कारभार कागदरहित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काही महत्त्वाची पावले उचलत आहे.
Feb 10, 2016, 04:52 PM ISTरेल्वे प्रवासात घेता येणार २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करताना चहाचा आस्वाद घेणे हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता टाईमपास.
Feb 10, 2016, 11:34 AM IST