रेल्वे सुरु करीत आहे नवीन सेवा, प्रवाशांना घेता येणार याचा आनंद
भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या महिन्यापासून मोस्ट अवेटेड कंटेंट ऑन डिमांड (COD) सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
Mar 5, 2021, 07:50 AM ISTआता रेल्वेत पुन्हा घेता येणार आवडीच्या जेवणाचा आस्वाद
आता रेल्वेमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. (IRCTC's e-catering service resumed)
Feb 4, 2021, 01:50 PM ISTथरार...रेल्वे क्रॉसिंग करताना जिवावर बेतलं होतं बाईकवर निभावले
रेल्वे क्रॉसिंगवर (Railway crossing) आजही वाहनचालक निष्काळजीपणे वागत असल्याचे समोर आले आहे.
Jan 30, 2021, 07:13 AM ISTकोल्हापूर - पुणे नवीन रेल्वेमार्ग, कोल्हापूर - वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गावर चर्चा
कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात (Kolhapur - Pune new railway line) येत्या पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना दिले.
Jan 20, 2021, 06:57 AM ISTरेल्वेने नियम बदलले, आता रद्द तिकिटांचा 9 महिन्यांपर्यंत Refund
लॉकडाऊन दरम्यान आतापर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा आपल्यास प्राप्त झाला नसेल तर ही बातमी फक्त आपल्यासाठी आहे.
Jan 8, 2021, 04:26 PM ISTIRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे.
Dec 31, 2020, 10:31 AM ISTलांब पल्ल्याची ‘वेटिंग लिस्ट’ कायम, रेल्वे प्रशासन मागणीनुसार ट्रेन वाढविणार
वेटिंग लिस्ट बंद होण्याचं वृत्त निराधार
Dec 20, 2020, 09:31 AM ISTरेल्वेचा मोठा निर्णयः राजधानी, शताब्दीसह 'या' गाड्या लवकरच रूळावर धावतील
प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ३९२ 'फेस्टिव्हल विशेष गाड्या' चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 15, 2020, 05:32 PM IST
रेल्वेची मार्गदर्शक तत्त्वे जारी, प्रवासापूर्वी जाणून घ्या नियम, अन्यथा...
रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) सण आणि उत्सव लक्षात घेऊन रेल्वे प्रवाश्यांसाठी कोविड -१९ साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Oct 15, 2020, 11:44 AM ISTचांगली बातमी : सण-उत्सवात ८० रेल्वे गाड्या सुरु होणार, लवकरच घोषणा
देशात प्रवासी गाड्यांच्या सामान्य वाहतुकीवर बंदी असली तरीही येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सण-उत्सव पाहता रेल्वे मंत्रालयाकडून विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे.
Sep 22, 2020, 04:50 PM ISTआता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट
भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2020, 07:52 AM ISTरेल्वे रुळाजवळील झोपड्या हटवणार, सर्वोच्च न्यायालयाने बजावले, 'राजकीय हस्तक्षेप नको'
रेल्वेमार्गाजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.
Sep 3, 2020, 12:36 PM ISTमध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर
ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत.
Aug 19, 2020, 03:16 PM ISTभारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार
मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. भारतीय रेल्वे हा जगातला सर्वाधिक उंचीचा पूल बांधत आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी जिल्ह्यात इजाई नदीवर हा पूल उभारण्यात येणार असून या पुलाच्या सर्वात मोठ्या खांबाची उंची १४१ मीटर असणार आहे.
Aug 18, 2020, 10:16 AM ISTरेल्वेकडून तयार होतोय विशेष पद्धतीचं भुयार, या गोष्टी होणार सोप्या
पाचशे किलोमीटरचा ट्रॅक पुढच्या महिन्यापर्यंत बनून तयार होईल
Jul 24, 2020, 09:20 PM IST