indian team coach

महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन, गिब्स, पोवार यांच्या मुलाखती

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी गुरुवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Dec 20, 2018, 04:58 PM IST

भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत वेंकटेश प्रसाद

भारताचे माजी क्रिकेटर आणि ज्युनियर नॅशनल टीमचे चीफ सिलेक्टर वेंकटेश प्रसादरही आता प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरलेत. 

Jun 29, 2017, 04:04 PM IST

सौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट

डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.

Apr 16, 2015, 05:20 PM IST