IND vs BAN 1st Test : भारताचा बांग्लादेशवर एक डाव १३० धावांनी विजय
टीम इंडियाने (Team India) २०१९ मध्ये क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले असतानाच आता बांग्लादेश विरुध (India vs Bangladesh) मोठा विजय मिळवला आहे.
Nov 16, 2019, 05:02 PM ISTइंदौर कसोटीत मयांकचं द्विशतक; भारताकडे ३४३ धावांची भक्कम आघाडी
भारतानं आज दिवसाखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात ४९३ धावा केल्या.
Nov 15, 2019, 10:16 PM ISTशमीची भेदक गोलंदाजी, बांग्लादेशचा पहिला डाव १५० धावात गुंडाळला
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली.
Nov 14, 2019, 11:22 PM ISTपोटात लपवलं साडे पाच किलो सोनं; ८ जण ताब्यात
इंदोर विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी पकडण्यात आली.
Sep 29, 2019, 03:57 PM ISTस्टॅम्प पेपरवरच अभिनेत्रीला पतीकडून तिहेरी तलाक
एका स्टॅम्प पेपरवर अभिनेत्रीला तलाकनामा पाठवला आहे
Jul 31, 2019, 02:39 PM ISTइंदूरच्या भाजप आमदाराची गुंडगिरी, अधिकाऱ्यांना बॅटनं मारहाण
कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात बॅटनं मारहाण
Jun 26, 2019, 05:29 PM ISTखेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू
ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं
May 25, 2019, 10:09 AM ISTइंदोर । भय्यूला फसवले आणि ब्लॅकमेल केले - आई कुमुदनी देशमुख
'ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात राज्य करायला लागली. ती भय्यूच्या बेडरुममध्येच असायची. कपाटात कपडे ठेवायची. त्याच्याच बाथरुममध्ये अंघोळ करायची. विनायक आणि शेखर देखील तिच्यासोबत या षडयंत्रात सहभागी आहेत. त्यांनी भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलं.' असा धक्कादायक खुलासा भय्यू महाराज यांच्या ७५ वर्षांच्या आई कुमुदनी देशमुख यांनी केला आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या ६ महिन्यानंतर त्यांच्या आईने हा खुलासा केला आहे. ड्रायव्हर कैलाश पाटीलने ज्या व्यक्तींवर आरोप केले त्या सगळ्या व्यक्तींवर त्यांच्या आईने देखील आरोप केले आहेत.
Jan 1, 2019, 10:50 PM ISTइंदूर | भय्यू महाराज मृत्यूप्रकरणी लवकरच गौप्यस्फोट
इंदूर | भय्यू महाराज मृत्यूप्रकरणी लवकरच गौप्यस्फोट
Indore Bhaiyuji Maharaj Suicide Case Police Inquiry Of Women
भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर 'सर्वोद्य आश्रमा'वर अवकळा
भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांत सर्वोदय आश्रमातलं चित्रं पार बदललंय
Dec 4, 2018, 01:47 PM IST....तर काही सेंकदात गेला असला 50 लाख भारतीयांचा जीव
सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ
Oct 1, 2018, 11:14 AM ISTभय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार
अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jun 13, 2018, 04:58 PM ISTभय्यू महाराजांच्या मोबाईलवर ७ कॉल कुणाचे?, महाराष्ट्राच्या वाटेवरून परतले घरी
....
Jun 13, 2018, 01:39 PM ISTमृत्यूपूर्वी भय्यू महाराजांनी 'या' व्यक्तीवर सोपवली आश्रमाची जबाबदारी
अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
Jun 13, 2018, 12:50 PM IST