डिझेल ५ रुपयांनी आणि LPG गॅस २५० रुपयांनी महागणार?
सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.
Oct 30, 2013, 05:42 PM ISTरेल्वे प्रवास महागणार
सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना महागाईचा आता आणखी एक दणका बसणार आहे.. रेल्वे प्रवास सोमवारपासून महागणार आहे.
Oct 6, 2013, 09:21 AM ISTआम्लेटमध्ये कांदा नाही म्हणून झाडली गोळी!
उत्तरप्रदेशात गुंडाराज किती फोफावलंय याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. केवळ, ऑम्लेटमध्ये कांदा घातला नाही म्हणून एका गुंडानं विक्रेत्यावर गोळी झाडलीय.
Sep 24, 2013, 03:21 PM IST‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!
पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.
Sep 5, 2013, 10:07 AM ISTआता मुंबईकरांचं जेवण महागणार!
मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.
May 22, 2013, 07:37 PM ISTदुधाचे दर ३ रुपयांनी वाढणार!
गेल्या महिन्यात सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे जनता खुश झाली होती. तसंच पेट्रोलचे भावही कमी झाल्याचंही समाधानही जनतेला मिळालं होतं. मात्र दुष्काळामुळे आता दुधाचे दर वाढणार आहेत.
May 5, 2013, 07:12 PM ISTपेट्रोल १ रुपयाने स्वस्त!
सोन्यापाठोपाठ पेट्रोलनेही सर्वसामान्य माणसाला सुखद धक्का दिला आहे. पेट्रोल 1 रुपयानं स्वस्त झालंय. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
Apr 15, 2013, 07:47 PM ISTगॅस सिलिंडरही महाग, अनुदानाचा दिलासा
एकीकडे पेट्रोल महाग झालं असतानाच गॅस सिलेंडरच्या दरांत 130 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ करत असतानाच सबसिडी असलेल्या सिलेंडरची संख्या 6 वरून 12 वर नेत ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Jan 16, 2013, 05:14 PM ISTदिवाळीपूर्वी भडका, २६ रुपयांनी गॅस महाग!
विना अनुदानित घरगुती गॅस दरात आज सरकारने २६ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात आता गॅस सिलिंडरसाठी एक हजाराच्या घरात पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
Nov 1, 2012, 07:53 PM ISTगायीचे ४ तर म्हशीचे दूध ५ रुपयांनी महाग
खासगी दूध उत्पादकांपाठोपाठ सहकारी दूध उत्पादक संघांनीही दूध दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. गायीच्या दुधात प्रतिलिटर चार रुपयांची तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर 5 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय.
Oct 4, 2012, 05:08 PM IST‘महागाई हाय... हाय...’
महाराष्ट्रातही महागाईच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. सरकारनं सामान्यांवर लादलेल्या दरवाढीचा विविध स्तरांतून निषेध होतोय.
Sep 14, 2012, 01:34 PM ISTइंधन दरवाढीविरोधात तापलं वातावरण...
इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.
Sep 14, 2012, 01:19 PM ISTडिझेल, गॅस भडकले, करा संताप व्यक्त
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे.
Sep 13, 2012, 09:55 PM ISTजगणे महागले!
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहराला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत.
Sep 13, 2012, 08:35 PM ISTवर्मांचं तर्कशास्त्र : महागाईचा लाभ शेतकऱ्यांना
महागाईमुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचा अजब शोध त्यांनी लावलाय. इतकंच नाहीतर महागाईमुळं आपल्याला आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Aug 20, 2012, 01:35 PM IST