श्रद्धा कपूरची 'नॉस्टॅल्जिक' सोशल मीडिया पोस्ट; चाहत्यांनी जागवल्या 2000 च्या दशकातील आठवणी
भारताच्या प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. सणासुदीच्या काळात 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेत्रीने इंस्टाग्रामचा वापर करुन तिच्या चाहत्यांना त्या काळातील त्यांचे आवडते ट्रॅक शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
Dec 18, 2024, 05:04 PM ISTControversy Queen... श्वेता तिवारी अडकलीये 'या' 6 वादांमध्ये! चौथा वाद तर फारच गाजला
श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Nov 22, 2024, 01:47 PM IST'जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार..'; वडिलांनीच उडवली हिरोईनच्या ब्रेकअपची खिल्ली? Viral पोस्ट पाहाच
Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अभिनेत्रीच्या वडिलांनीच प्रतिसाद नोंदवल्याची जोरदार चर्चा दिसून येत आहे. याचा स्क्रीनशॉटही व्हायरल झालाय.
Nov 13, 2024, 04:29 PM ISTडिनर डेटवर ऐश्वर्या रायला अभिषेकचा राग का आला? हे आहे कारण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे.
Oct 3, 2024, 06:48 PM ISTपन्नाशीनंतरही हवंय काजोलसारखं सौंदर्य? पाहा ती काय फॉलो करते
सध्याच काजोलने तिच्या इंन्टाग्रामवर सौंदर्य टिप्स शेअर केल आहेत. तुम्हालासुद्धा काजोलसारखी निखळ त्वचा हवी असेल तर या सौंदर्य टिप्स नक्की फॉलो करा.
Aug 5, 2024, 12:06 PM IST'बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला...', टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप
Hasin Jahan Alligation On Mohammed Shami : फादर्स डे निमित्ताने मोहम्मद शमीने केलेल्या पोस्टवर पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केलेत.
Jun 18, 2024, 12:59 AM ISTAnjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'
Anjali-Sufi Breakup : 2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या लेस्बियन कपलचा लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांच्यामधील नातं संपुष्टात आलंय.
Mar 27, 2024, 12:04 PM ISTत्याने धनश्रीला मागून घट्ट मिठी मारली अन्..; 'तो' फोटो पाहून चहलच्या चाहत्यांचा संताप अनावर
Dhanashree Verma Instagram Post With This Man Goes Viral: धनश्री वर्मा मागील काही आठवड्यांपासून एका डान्स रिअॅलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत होते. मात्र सध्या ती एका पोस्टमुळे वादात सापडली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
Mar 6, 2024, 11:58 AM ISTRanji Trophy : 'मला कॅप्टन्सीचा राजीनामा द्यायला लावला, राजकीय नेत्याने...', Hanuma Vihari चा खळबळजनक दावा!
Hanuma Vihari Instagram post : टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटर हनुमा विहारीने केलेल्या एका इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. क्रिकेटमधील राजकीय हस्तक्षेपावर हनुमाने खळबळजनक पोस्ट लिहिली आहे.
Feb 26, 2024, 04:14 PM ISTPHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM IST'नॅशनल क्रश' चा साडी लुक पाहिलात का?
अॅनिमल रिलीज झाल्यापासून तृप्ती दिमरीला “राष्ट्रीय क्रश” म्हणून टॅग केले जात आहे आणि यात काही शंका नाही. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर स्वत:ची सुंदर छायाचित्रे टाकुन चाहत्याना आश्चर्यचकित करते
शुक्रवारी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक केले आणि क्लिकची मालिका शेअर केली ज्यामध्ये ती चमकदार काळ्या ब्लाउजसह बोल्ड जांभळ्या साडीमध्ये पोज देताना दिसली.
Dec 15, 2023, 01:36 PM ISTयाला म्हणतात खरं प्रेम! दरवर्षी 'करवाचौथ'ला विराट अनुष्काला देतो 'हे' खास गिफ्ट
Anushka Sharma Karwa Chauth Virat Kohli: उत्तर भारतामध्ये करवाचौथचा सण विवाहित महिलांसाठी फार महत्त्वाचा असतो. आज उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
Nov 1, 2023, 01:52 PM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM ISTनवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत
Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.
Aug 20, 2023, 03:14 PM ISTMade In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर...
Made in Heaven Radhika Apte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राधिका आपटेच्या 'मेड इन हेवन' या सिरिजची. यावेळी एका लेखिकेनं मेड इन हेवनच्या मेकर्सवर आरोप केले आहेत. तिचे काम चोरल्याचे हे आरोप होते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्यावर झोया अख्तरनं उत्तर दिलं आहे.
Aug 18, 2023, 11:33 AM IST