सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...
Ryugyong Hotel: 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या या हॉटेलने उंचीचे रेकॉर्ड तोडले नाही पण जगभरात आपली छाप पाडण्यात यश मिळवले. ज्यामध्ये 105 खोल्या आहेत परंतु आजपर्यंत कोणीही येथे थांबलेले नाही.
Dec 10, 2024, 09:22 AM ISTGK: 'या' शहरात कधीच 12 वाजत नाहीत? तुम्हाला माहितीये का उत्तर? 99 टक्के लोक चुकतात
जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल.
Nov 28, 2024, 04:46 PM IST
दुष्काळात तेरावा महिना: बायको पळाली म्हणून आंदोलन केलं, पोलिसांनी बजावला 5 लाखांचा दंड
Rajasthan News: बघता बघता गाववाले गोळा झाले. त्याला खाली उतरायची विनंती करु लागले. पण रशीद काही ऐकेना. पुढे काय झालं? जाणून घ्या
Jul 8, 2024, 02:12 PM ISTदेवाची करणी अन् नारळात पाणी! पण हे पाणी आत पोहोचतं कसं? वैज्ञानिक कारण जाणून घ्या
How Coconut Gets Water: नारळाचे पाणी हे अनेकांचे आवडते पेय आहे. पण तुम्हाला माहितीये का नारळाच्या आत पाणी येते कुठून
Jun 23, 2024, 01:42 PM IST
विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
Jun 21, 2024, 01:09 PM IST
13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला, वैज्ञानिकानेही केलं मान्य
World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय.
Apr 30, 2024, 05:04 PM ISTचंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा
Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे.
Jan 28, 2024, 09:11 PM ISTदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...
Jan 17, 2024, 12:20 PM IST13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य
13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 13, 2023, 11:45 PM IST'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTRules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...
Rules Of Drinking Milk : दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.
Nov 15, 2023, 09:08 PM ISTPHOTO : 26 वर्ष तरुणी केलं 58 वर्षांचा पुरुषाशी लग्न, आता व्हायचंय 100 मुलांची आई
Trending news : प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण किती...26 वर्षाच्या तरुणीने तिच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठ्या पुरुषाशी लग्न केलं आहे. एवंढ नाही तर तिला आता 100 मुलांची आई व्हायचं आहे. तुम्हा जाणून आश्चर्य वाटेल तिला 22 मुलं आहेत.
Nov 7, 2023, 02:08 PM ISTPHOTO : नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी केलं 16 वर्षाच्या तरुणीशी लग्न, सासूबाईला जावयाकडून...
Trending news : ऐकावं ते नवलं! नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. एवढंच नाही तर रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत.
Nov 5, 2023, 09:11 PM ISTना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण
पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले.
Oct 17, 2023, 01:59 PM IST