VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट
Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा.
Aug 29, 2023, 10:54 AM ISTOMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी
Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Aug 11, 2023, 10:18 AM ISTआजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का
Hides 5 lakh Rupees: वृद्ध महिलेला 2024 मध्ये मक्का या धार्मिक यात्रेसाठी तिला जायचे होते. यासाठी तिने 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा करुन ठेवली होती. चुकलं इथेच की, तिने ही रक्कम बॅंकेत न ठेवता घरातच एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवली होती. पण तिने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा समोरचा प्रकार पाहून तिला मोठा धक्का बसला.
Jul 27, 2023, 03:53 PM ISTधक्कादायक! घरामध्ये 'तो' 6 वर्ष आईच्या मृतदेहासोबत राहत होता; प्रेमापोटी नाही तर...
Viral News : एका धक्कादायक बातमी सगळ्यांची झोप उडवली आहे. तो व्यक्ती आईच्या मृतदेहासोबत तब्बल 6 वर्ष एकाच घरात राहिला.
May 30, 2023, 04:40 PM ISTFirst Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTViral Video: अरे काय ते प्रेम! बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; पोलिसांच्या तावडीत सापडले अन्...
Funny Couple Video: इंटरनेटवर व्हायरल (Video goes Viral on internet) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी (Bike Rider) चालवताना दिसतोय. या दुचाकीवर तरुणाची गर्लफ्रेंड (Girlfriend) देखील बसलेली दिसत आहे.
Dec 31, 2022, 07:17 PM ISTपार्टीला जाण्यासाठी मुलीने कॅब मागवली, ड्रायव्हर आवडला, त्याच्याबरोबर तब्बल 7 तास...
Girl Spend 2 Lakh on Cab Fair: पार्टीला जाण्यासाठी एका तरुण मुलीने उबेर कॅब बूक केली. वेळेवर कॅब ड्रायव्हर पोहोचला, पण ड्रायव्हरला पाहताच मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि...
Dec 19, 2022, 03:07 PM IST
Old Coins : किचनमध्ये केलं खोदकाम, जमिनीतून निघाली 300 वर्ष जुनी नाणी; नाणी विकून जोडपं मालामाल
300 Years Old Gold: जेव्हा हे शिक्के मिळण्यास सुरुवात झाली, तेंव्हा सुरुवातीला या जोडप्याला हे आपल्यासोबत घडतंय यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. जाणकारांनी हे शिक्के खरे असल्याचं सांगितलं. नंतर जोडप्याने या नाण्यांचा लिलाव केला.
Nov 18, 2022, 05:17 PM ISTVideo: अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा! दोघं फिरायला गेले, पोरीनं कॅमेरा सुरू केला अन् तेवढ्यात...
Trending Video : गाडीवरून फिरायला चाललेल्या कपचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता आलं नाही.
Nov 9, 2022, 11:15 PM ISTपारूस रहावं पण इतकं! रिलेशनशिपमध्ये राहिला पण खरं सत्य समोर आल्यावर ब्रायफ्रेंडने...
वाचा संपूर्ण प्रतकण नक्की काय झालं...
Oct 24, 2022, 05:02 PM IST75 वर्षांपासून या गावात लागला ट्रॅफिक, लोकांचं काय झालं, गावकरी का घाबरले? वाचा
हा ट्राफिक जॅम तब्बल 75 वर्षांपासून लागलाय. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्नही तुम्हाला पडेल.
Oct 1, 2022, 01:51 PM ISTमहाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?
सोशल मीडियावर हे पेन्टिंग व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे.
Sep 26, 2022, 04:59 PM ISTमैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की...
Trending News : तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली.
Sep 26, 2022, 03:34 PM ISTWorld’s Most Expensive Cheese: या जनावराच्या दुधापासून जगातील सर्वात महागडे बनवले जाते पनीर, किंमत ऐकून बसेल धक्का
World’s Most Expensive Cheese: सुमारे 60 टक्के बाल्कन गाढवाचे दूध आणि 40 टक्के शेळीचे दूध चीज बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया करुन ते तयार केले जाते.
Sep 8, 2022, 03:59 PM ISTKnowledge : चित्रपट सुरू होण्यापूर्वी हे सर्टिफिकेट का दाखवले जाते? याचा नेमका अर्थ काय?
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर या प्रमाणपत्रासाठी टीम हातपाय जोडते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. परंतु हे खरं आहे.
Jun 12, 2022, 08:04 PM IST