Crime News: लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट, तरुणाचे मनगट तुटले; दोन्ही डोळे गमावले
Crime News : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे लग्नसमारंभात सापडलेल्या टेडी बेअरची वायर प्लगमध्ये लावताच मोठा स्फोट झाला. त्यामुळे वराचे मनगट तुटले आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाली.
May 19, 2022, 09:21 AM ISTकंपनीचा मालक खूश... 100 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट
एका कंपनीने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना मारुती कार भेट दिल्या आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Apr 14, 2022, 06:21 PM ISTसोनं-चांदी नाही तर चक्क आईच्या दुधाचा दागिना, पाहा फोटो
आईच्या दुधाच स्मरण राहावं यासाठी अनेकांनी बरेच वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या असतील.
Jan 13, 2022, 08:23 PM ISTजे डास डोक्यावर फिरतात तेच डास माणसांना चावतात का? तुम्हाला काय वाटतं?
डोक्यावर फिरणारे सर्व डास माणसांना चावत नाहीत. मग आपल्याला नक्की कोणते डास चावतात?
Dec 28, 2021, 02:38 PM ISTIIT विद्यार्थ्याना देणार एक कोटी पगाराची ऑफर
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटीमध्ये फायनल प्लेसमेंट गुरूवारी सुरू होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच आयआयटी विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट आणि ऑरेकल कंपन्याकडून एक कोटी पगारची ऑफर मिळणार आहे.
Dec 1, 2016, 03:34 PM ISTमहिलेने दिला पाच बाळांना जन्म
ऑस्ट्रेलियातील किंगडम मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला आहे.
Feb 1, 2016, 10:18 PM IST