अशी नंबर प्लेट, ज्या गाडीला कोणत्याच राज्यातील पोलीस अडवू शकत नाही
कोणत्याही राज्यातील वाहन इतर राज्यात नेऊ शकता. याकरता तुम्हाला नंबर बदलण्याची आवश्यकता नसेल.
Mar 3, 2022, 12:53 PM IST'या' कंपनीचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना वर्षाला 12 Periods Leave
महिलांच्या आरोग्याचा कंपनीसाठी सर्वात महत्वाचा
Nov 17, 2021, 07:26 AM ISTटॅक्ससंबधीचे वाद संपवण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; रेट्रो टॅक्स वसूलीचा नियम रद्द
मोदी सरकारने अनेक कंपन्यांसोबत सुरू असलेल्या टॅक्सचा वाद संपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
Aug 6, 2021, 08:02 AM ISTटाटा मोटर्सकडून स्मार्ट Magic Express Ambulance लॉन्च, पाहा फीचर्स
कंपनीने तिला इकॉनॉमी अॅम्ब्युलन्स विभागात सादर केली आहे. टाटा मोटर्सने कोविड -19 ची परिस्थिती लक्षात घेऊन ही अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिलेली आहे.
Mar 19, 2021, 09:21 PM ISTमंदिरा बेदीनं 'त्या' मुलीला दिली नवी ओळख
कुटुंबात असं केलं तिचं स्वागत....
Oct 26, 2020, 03:34 PM ISTFacebook मध्ये व्हिडिओ शोधण झालं आणखी सोपं
फेसबुकवर अनेक व्हिडीओ युजर्सचे मनोरंजन करतात
Oct 20, 2020, 03:37 PM ISTपतीला सर्वांसमोर किस करणं अभिनेत्रीला पडलं महागात
तिच्या अदांनी सर्वजण घायाळ होत असले तरीही यावेळी मात्र....
Oct 25, 2019, 07:59 PM IST
सलमान कोणाला म्हणतोय 'प्युअर, इनोसंट, मासूम'?
त्याच्या जीवनातील खास मंडळींना भेटलात का?
Oct 22, 2019, 06:42 PM IST
सलमान खानने 2011 रुपयाची परतफेड करण्यासाठी मुलाला केलं लाँच
सलमान खान नवीन कलाकारांना लाँच करण्यात अग्रेसर असतो हे आपल्याला माहितच आहे. सलमान खानने 30 मे रोजी एक फोटो पोस्ट केला होती आणि उद्या मी एका कलाकाराला लाँच करत असल्याचं सांगितलं. आज सलमान खानने जहीर इकबालला लाँच केले आहे. सलमान खानने जहीरला लाँच तर केलंच पण त्याबरोबर एक सल्ला देखील दिला.
May 31, 2018, 08:27 PM ISTआधार कार्ड होणार आता बेकार, 1 जूनपासून मोदी सरकार आणणार वर्चुअल ID
आधार कार्डवरील माहिती लिक होण्याच्या मुद्यावरून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यूआयडीएआयने वर्चुअल आयडीची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर देण्याची गरज लागणार नाही.
Apr 1, 2018, 03:09 PM IST'हाईक मॅसेंजर'ने करा मोफत कॉल
इंटरनेवरून फ्री कॉलिंगचं आकर्षण सध्या वाढत जातंय. कधी-कधी आवाज व्यवस्थित ऐकू येत नसला, तरी कमी पैशात आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याने नेट फ्री कॉलिंगला पसंती देण्यात येत आहे.
Jan 29, 2015, 09:02 AM IST