investigation report

'आम्हाला अशी मुलं नको जी पुढे जाऊन...' बिर्याणी आणणाऱ्या मुलाला शाळेबाहेर काढलं, प्रिन्सिपलचा संतापजनक Video समोर

Amroha Nonveg Controversy : उत्तर प्रदेशमधल्या अमरोहा इथल्या एका खासगी शाळेत डब्यात चिकन बिर्याणी आणल्याने तिसरीतल्या मुस्लिम मुलाला शाळेतून बाहेर काढण्यात आलं. आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. प्रिन्सिपलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या तपासचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

Sep 6, 2024, 04:12 PM IST

अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.

Oct 13, 2023, 02:08 PM IST
Dabur honey adulteration report PT7M42S

शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर दरोडा... लुटीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी

एकीकडे एक रूपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं मोठं ओझं कमी केल्याचा दावा सरकार करतंय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम परस्पर लाटली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. बोगस सह्या करून पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कशी लूट करतायत, यावर झी 24 इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..

Jul 22, 2023, 02:37 PM IST

Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला

RTE अर्थात शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत गरीब, दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावं यासाठी आरक्षण दिलं जातं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू झालाय. 

Apr 28, 2023, 09:56 PM IST

कामगार कल्याण मंडळ भ्रष्टाचाराचं कुरण, बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट

मृतांच्या नावावरही भरल्या अधिकारी-दलालांनी तुंबड्या , 'झी २४ तास इन्व्हेस्टीगेशन'मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश 

Dec 21, 2022, 08:02 PM IST

Video : डान्स बारचं 'ठाणं', ठाण्याचे डान्स बार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बिनधास्त 'छमछम'

डान्सबारमध्ये नियमांची ऐशीतैशी...कायद्याची काशी 'झी २४ तास' ऑपरेशन डान्स बारमध्ये पर्दाफाश 

 

Aug 9, 2022, 06:33 PM IST

खरिपाच्या तोंडावर खतं, बियाणांची टंचाई, खत विक्रेत्यांकडून बळीराजाची खुलेआम लूट

झी 24 तासनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

May 26, 2022, 07:43 PM IST

सरकारी अधिकाऱ्यांनीच खाल्लं शेत, भूसंपादनाच्या नावानं लाखों रुपयांची लूट

पुण्यातल्या ठकसेनांचा 'झी २४ तास' इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश 

Jan 27, 2022, 08:53 PM IST

मालाड भिंत दुर्घटनेप्रकरणी कुणीही दोषी नसल्याचा अहवाल

३१ जणांचा बळी गेलेल्या दुर्घटनेसाठी साचलेल्या पाण्याला धरलं जबाबदार..

Dec 27, 2019, 10:36 AM IST

गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाचं सील तोडून पोलिसांचा पंचनामा

 दिवाळीआधीपासूनच दुकानाला टाळं ठोकून गुडविनचे मालक केरळमध्ये परागंदा झाले 

Nov 1, 2019, 06:36 PM IST

२२०० कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर

राज्यातील तब्बल २२०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल मुख्य सचिवांना सादर झाला आहे

Jul 25, 2017, 06:41 PM IST