inzamam ul haq

'भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये...' इंझमाम उल हक पुन्हा एकदा बरळला; सर्व देशांना केलं जाहीर आवाहन

 Inzamam ul Haq:  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध वाईट उद्गार काढले आहे. 

 

Mar 15, 2025, 07:07 AM IST

'भारताची बी टीमही पाकिस्तानला हरवेल', म्हणणाऱ्या गावसकरांवर इंजमाम उल-हक संतापला; 'एकदा तुम्ही शारजामधून...'

सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या बी टीमसमोर खेळतानाही पाकिस्तान संघ संघर्ष करेल असा टोला लगावला आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam ul Haq) संतापला आहे. 

 

Mar 10, 2025, 05:08 PM IST

इंजमाम उल हक आणि सकलैन मुश्ताक हिंदू? VIDEO व्हायरल, स्वत: सांगितलं भारतात कुठे राहायचे पूर्वज

Cricket News :  इंजमामने पाकिस्तानसाठी अनेक मॅच विनिंग खेळी केल्या आणि सकलैन आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने अनेक स्टार फलंदाजांच्या विकेट घेतल्या. निवृत्तीनंतर हे दोन्ही खेळाडू त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. 

Mar 3, 2025, 05:42 PM IST

'जर BCCI भारतीय खेळाडूंना पाठवत नसेल....',इंजमाम उल-हकने सर्व देशांना केलं जाहीर आवाहन, 'IPL वर...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमान उल-हकने (Inzamam ul Haq) आयपीएलवर आंतरराष्ट्री स्तरावर बंदी घातली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. 

 

Mar 2, 2025, 06:33 PM IST

Video: भारताविरुद्ध पराभूत झाल्यास आमच्या घरचेसुद्धा आम्हाला...; इंजमाम-उल-हकचा खुलासा

IND vs PAK Match CT 2025: लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत असून त्याच पार्श्वभूमीवर आयोजित चर्चा सत्रामध्ये पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने हे विधान केलं आहे.

Feb 17, 2025, 10:29 AM IST

ना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?

All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.

 

Aug 21, 2024, 07:00 PM IST

'...तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल'; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा 'श्राप'

Mohammed Shami Attacked By Ex Pakistani Cricketer: मोहम्मद शमी दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिलेत.

Jul 25, 2024, 10:11 AM IST

'अशा गोष्टी शमीला...', इंझमामला कार्टून म्हटल्याने पाकचा माजी कॅप्टन संतापून म्हणाला, 'यावर रोहितने...'

Pakistan Ex Captain Slams Mohammed Shami: मोहम्मद शमीने त्याच्याबद्दल 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान करण्यात आलेल्या विधानावरुन इंझमाम-उल-हकला झापल्यानंतर पाकिस्तानातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Jul 22, 2024, 08:51 AM IST

'असली कार्टूनगिरी...', शमीने इंझमामची लाजच काढली! म्हणाला, 'मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन...'

Mohammed Shami Blasts Inzamam ul Haq: पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला शमीने शेलक्या शब्दांमध्ये झापल्याचं पाहायला मिळालं. सध्या शमीच्या मुलाखतीमधील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानला त्यावरुन ट्रोल केलं जात आहे.

Jul 21, 2024, 01:40 PM IST

'आम्हाला शिकवू नको...', रोहित शर्माच्या उत्तराने इंझमाम उल-हकची बोबडी वळली, म्हणतो कसा...!

Inzamam-ul-Haq responds to Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझीमाम उल हकला प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच आता इंझीने पुन्हा रोहितला डिवचलंय.

Jun 28, 2024, 11:22 PM IST

भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'

T20 World Cup 2024 Inzamam ul Haq Comment: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या स्पर्धेत एकही सामना पराभूत न होता फायनलला पोहोचला आहे. असं असतानाच आता इंझमामने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

Jun 28, 2024, 09:09 AM IST

'आपको अपना दिमाग...', रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं

T20 World Cup 2024 Rohit Sharma Reply To Inzamam Ul Haq: भारताने सुपर 8 च्या फेरीमधील आपल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यामध्ये अर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या.

Jun 27, 2024, 09:49 AM IST

टीम इंडियाने चिटिंग केली? इंझमामच्या आरोपाला रोहितचं सडेतोड उत्तर

Inzamam Ul Haq vs Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने टीम इंडियावर चेंडूबरोबर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. आता टीम इंडियाच कर्णधार रोहित शर्माने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

Jun 26, 2024, 10:28 PM IST

'अर्शदीप सिंग बॉल टॅम्परिंग करतोय,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतीय संघावर मोठा आरोप; 'नवा चेंडू कधीच....'

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshadeep Singh) जबरदस्त कामगिरी केली असून आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगच्या नावे 15 विकेट्स जमा आहेत.

 

Jun 26, 2024, 06:26 PM IST