ipl 11

यंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात

3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात

Apr 25, 2018, 10:46 AM IST

IPL 11 - विराट कोहलीने सादर केलं RCB चाहत्यांंसाठी खास सरप्राईज

7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 वे पर्व सुरू होणार आहे. यामध्ये रंगारंग ओपनिंग सेरेमनीच्या सोहळ्यानंतर मुंबई इंडियन्स विरूद्ध चैन्नई सुपरकिंग हा सामना रंगणार आहे. त्यापूर्वी सारेच खेळाडू नेट प्रॅक्टीस आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.   

Apr 5, 2018, 02:08 PM IST

यो-यो टेस्टमुळे युवराज आणि गेल आयपीएलमधून बाहेर?

आयपीएलच्या 11 व्या सीजनला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील प्रत्येक खेळाडुला 'यो यो टेस्ट'मध्ये पास होणं गरजेच आहे. या टेस्टमध्ये खेळाडू जर नापास झाला तर त्याला आयपीएल टीममधून बाहेर राहावं लागेल.

Apr 2, 2018, 04:34 PM IST

IPL 11 - अन महेंंद्रसिंंग धोनी झाला भावूक

आयपीएलचं 11 वे पर्व 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 

Mar 30, 2018, 06:18 PM IST

IPL पूर्वी धोनीसोबत 'अशा' अंदाजात थिरकताना दिसले CSK चे खेळाडू

दोन वर्षांच्या बॅननंतर आयापीएलमध्ये चैन्नई सुपरकिंग पुन्हा नव्या दमाने पुनरागमन करण्यासाठी तयार झाले आहे. 7 एप्रिल 2018 पासून आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. त्यासाठी सारेच संघ कंबर कसून तयारी करत आहे. 

Mar 23, 2018, 08:21 PM IST

IPL पूर्वी विराट कोहलीनं केला 'हा' स्टाईलिश हेअरकट

  विराट कोहली हा भारताचा कर्णधार क्रिकेट मैदानावर उतरला की त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण विराट कोहलीची क्रेझ केवळ क्रिकेटच्या मैदानावर नाही तर तरूणांमध्ये त्याच्या फॅशन स्टेटमेंटबद्दलही खूप उत्सुकता असते. 

Mar 20, 2018, 08:55 PM IST

आयपीएल 2018 मध्ये या 3 खेळाडूंची झाली घरवापसी

आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Jan 31, 2018, 04:48 PM IST

पोलीस सब-इन्सपेक्टरचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार

उत्तर प्रदेश पोलीसमधील सब इंन्सपेक्टरचा मुलगा लखपती झाला आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.

Jan 29, 2018, 04:15 PM IST

IPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 22, 2018, 07:49 PM IST

सुरेश रैनाला दिली सीएसकेमध्ये मोठी जबाबदारी

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली आहे.

Jan 12, 2018, 10:05 AM IST