ipl betting

पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे 18 मार्चला रंजिताचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने 1 कोटींचं कर्ज घेतलं होतं. 

 

Mar 26, 2024, 03:38 PM IST

'सहा लाख दे नाहीतर...', IPL मध्ये सट्टा अन् पहाटेची वसुली, पुणे पोलिसांनी केली थरारक सुटका!

Youth kidnapped to recover money :  एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Crime News) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता. 

Sep 3, 2023, 07:03 PM IST

IPL मध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी, सीबीआयकडून तिघांना अटक

एका बाजूला आयपीएलची रंगत सुरु असताना दुसऱ्या बाजूला मोठी बातमी समोर आली आहे.

May 14, 2022, 06:12 PM IST

डोंबिवलीत IPL वर सुरु होता सट्ट्याचा खेळ, तिघांना बेड्या

IPL वर सट्टा लावणारे तिघे जण गजाआड

Sep 28, 2021, 08:20 PM IST

IPL वर सट्टा लावणाऱ्या 11 जणांना रायगड पोलिसांकडून अटक

रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Oct 7, 2020, 07:42 PM IST

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक

पोलिसांनी तब्बल 26 मोबाईल, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप, कार्ड स्वापिंगसह 91 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.

 

Apr 19, 2019, 01:47 PM IST

अरबाजच्या सट्टेबाजीला वैतागले होते सलमान आणि मलाइका

...म्हणून अरबाजवर वैतागले होते सलमान आणि मलाईका

Jun 2, 2018, 06:41 PM IST

एका खास मशिनद्वारे सट्टेबाजी करायचा बुकी सोनू

ठाणे पोलिसांनी समोर आणली मशीन

Jun 2, 2018, 05:32 PM IST

अरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांच्या रडारवर

अरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांचा रडारवर

Jun 2, 2018, 02:58 PM IST

अरबाज खान सट्टेबाजीमध्ये ३ कोटी हरला ?

 अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Jun 1, 2018, 08:38 PM IST

आयपीएल बेटींग प्रकरणी अरबाज खानला समन्स

आयपीएल बेटींग प्रकरणी अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Jun 1, 2018, 03:41 PM IST

सट्टेबाजांशी होते तीन क्रिकेटरचे संबंध – ललित मोदींचा दावा

पासपोर्ट प्रकरणावरुन चर्चेत आलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आता भारतीय क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.

Jun 28, 2015, 11:58 AM IST

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे

आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी ईडीच्यावतीने देशातील ८ प्रमुख शहरात छापे टाकण्यात आले. ईडीला मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमध्ये काही व्यापारी आणि सट्टेबाज मिळून आयपीएल मॅच दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता. 

May 23, 2015, 06:21 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे

IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत. 

May 11, 2015, 01:13 PM IST