नाव मोठं लक्षण खोटं, आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरतायत फ्लॉप
IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम फलंदाजांसाठी वरदान ठरलाय. या हंगामात चौकार, षटकारांची बरसात झालीय. आतापर्यंत तब्बल चार वेळा अडीचशेहून अधिक धावा झाल्यात. साहजिकच गोलंदाजांची चांगलीच धुलाई झालेली आहे.
Apr 23, 2024, 09:44 PM ISTसनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला 277 धावांचा महाविक्रम
IPL 2024 SRH vs RCB : आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने महाविक्रम रचला. बंगुरुळच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सनराजयर्स हैदाराबादने 22 षटकार आणि 19 चौकारांची बरसात करत स्वत:चाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
Apr 15, 2024, 09:46 PM ISTIPL 2024 : पाच वर्षात धोनीला जमलं नाही ते ऋतुराजने करून दाखवलं, 'तो' रेकॉर्ड मोडला
चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध उत्कृष्ट अर्धशतकीय खेळी खेळून चेन्नईला 7 विकेट्सने मॅच जिंकवली. या मॅचमध्ये ऋतुराजने मॅच विनिंग इनिंग खेळली आणि यासोबतच खूप सारे रेकॉर्डही आपल्या नावावर केलेत.
Apr 10, 2024, 04:18 PM ISTआयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज कोणते?
Most hundreds in IPL : विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 8 शतकं ठोकली,
Apr 6, 2024, 09:46 PM IST'सत्तर मिनट हैं तुम्हारे पास' कोलकाताने मालकाचा डायलॉग खरा केला
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात अवघ्या सहा दिवसात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला गेला. सनराजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांचा रेकॉर्ड केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 272 धावांचा डोंगर रचला
Apr 3, 2024, 09:58 PM ISTIPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू कोणी टाकला?
Fastest Ball in IPL 2024 : मयांक यादवने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात फास्ट बॉल टाकला आहे. त्याने 155.8 kph च्या स्पीडने बॉल केला.
Apr 1, 2024, 04:10 PM ISTMI vs SRH : आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात हैदराबादचा दणक्यात विजय, मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव
SRH vs MI, IPL 2024 : सिक्स अन् फोर यांचा पाऊस सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात पहायला मिळाला. हायस्कोर सामन्यात अखेर सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली अन् 31 विजय मिळवला आहे.
Mar 27, 2024, 11:21 PM ISTIPL 2024 : चेन्नई पॉईंट्स टेबलच्या टॉपवर! गुजरातची घसरगुंडी, 'या' आहेत टॉप 4 टीम
IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टाइटन्सला तब्बल 63 धावांनी मात दिली आहे. या विजयासोबतच चेन्नईने पॉईंट्स टेबलचे शिखर गाठले आहे. पण यासोबतच गुजरातला मिळालेल्या मोठ्या पराभवामूळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालेला आहे.
Mar 27, 2024, 03:35 PM ISTGT vs MI: क्वॉलिफायर 2 च्या आकड्यांनी वाढवलं रोहितचं टेन्शन; मुंबई कशी करणार नौका पार?
GT vs MI Qualifier 2: आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील क्वॉलिफायरचा दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे.
May 26, 2023, 04:06 PM ISTBest Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी
Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
May 25, 2023, 11:00 AM ISTIPL 2023 : कोहली आज करणार 'विराट' विक्रम, आयपीएलच्या मैदानात रचणार इतिहास
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. या सामन्यात कोहलीला विराट कामगिरी करण्याची संधी आहे.
May 6, 2023, 03:51 PM ISTकोण आहे आयपीएलची सुपर ओव्हर गर्ल? जाणून घ्या कसं पडलं हे नाव
आयपीएलच्या (IPL) गेल्या पंधरा हंगामात अनेक मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) रातोरात प्रसिद्ध झाल्या. यातल्या अनेक मुली आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहेत. अशीच एक मुलगी आयपीएल 2020 च्या हंगामात लोकप्रिय झाली आणि तिला सुपर ओव्हर गर्ल (Super Over Girl) असं नाव पडलं. यामागे रंजक गोष्ट आहे
Apr 19, 2023, 10:14 PM ISTIPL 2023: रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!
आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स (Rinku Singh 5 Sixes) खेचले आहेत. मात्र, अशी कामगिरी करणारा तो एकटाच खेळाडू नव्हता. याआधी देखील तीन खेळाडूंनी असा पराक्रम केलाय. (Not just Rinku Singh jadeja chris gayle rahul tewatia also hit hit 5 sixes in an IPL over)
Apr 10, 2023, 06:13 PM ISTMI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL) 69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2022, 08:02 AM ISTIPL मध्ये फ्लॉप शो! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात?
पांड्या किंवा ऋतुराज नाही तर टीम इंडियातील या खेळाडूचं करिअर धोक्यात पाहा कोण तो खेळाडू?
May 16, 2022, 10:22 AM IST