iqoo

iQOO Neo 7 5G: 20 मिनिटात चार्जिंग, धमाकेदार प्रोसेसर अन् किंमत पण फारच कमी, जाणून घ्या features

iQOO Neo 7 5G: IQ ने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन केवळ 20 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.

Feb 16, 2023, 08:14 PM IST

5G सेवा सुरु होण्यापूर्वी, सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आला भारतात; जबरदस्त फीचर्स, लेटेस्ट लूक लावेल वेड

iQOO Z6 Lite 5G Price In India: iQOO ने जबरदस्त फीचर्ससह  कमी किमतीचा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक मजबूत बॅटरी आणि एक उत्तम कॅमेरा मिळेल. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्स...

Sep 14, 2022, 01:15 PM IST

Amazon ने केली Great Indian Festival Sale ची घोषणा! 'या' बँका ही देणार कडक ऑफर

भारतात दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सूट मिळावी म्हणून अ‍ॅमेझॉनने Great Indian Festival Sale ची घोषणा केली.

Sep 7, 2022, 10:30 PM IST

तुम्हाला नवीन 5G मोबाईल घ्यायचा आहे का? iQOO ने लाँच केला जबरदस्त कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन! जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एका स्मार्टफोनचा पर्याय आहे.

Jul 18, 2022, 06:03 PM IST

Amazon Sale | स्वस्त खरेदी करा iQOO चा स्मार्टफोन; जाणून घ्या बंपर डिस्काउंट आणि ऑफर्स

Amazon Sale | नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचे नियोजन करीत असाल तर iQOO च्या फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळतोय.

Jun 15, 2022, 08:46 AM IST

स्टाइलिश लूक आणि दमदार बॅटरी! MI ला टक्कर देण्यासाठी येतोय खास Smartphone

एक नंबर! आता 30 मिनिटांत तुमचा फोन फुल्ल चार्ज होणार? पाहा कोणता फोन आणि काय फीचर

May 13, 2022, 01:45 PM IST

हा जबरदस्त तगडा मोबाईल, 4 दिवस चार्ज केल्याशिवाय ऐका गाणी, अधिक जाणून घ्या

iQOO Z5 2022 Specifications Tipped:मार्केटमध्ये जबरदस्त मोबाईल येत आहे. या स्मार्टफोनचे नवीन मॉडेल येत्या काही दिवसात लॉन्च केले जाऊ शकते. या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी लीकच्या माध्यमातून याच्या फीचर्सबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. 

May 7, 2022, 01:06 PM IST