Indian Railways: पुणेकरांनो तयारीला लागा.. होळीनिमित्त धावणार स्पेशल ट्रेन!
Indian Railway Holi Special Train: होळीच्या निमित्ताने (Special Train On Holi) प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. इतर राज्यात प्रवास करण्यासाठी जादा प्रवासी असल्याने रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे.
Feb 25, 2023, 04:39 PM ISTIndian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा!
How To Check PNR Status: पीएनआर नंबरची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या तिकीटाचं (Ticket) काय झालं? हे पहायचं असेल तर तुम्ही ही सोप्पी आणि जलद पद्धत वापरू शकता.
Feb 25, 2023, 02:36 PM ISTIndian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा
Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...
Feb 23, 2023, 03:16 PM IST
रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTIndian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Nov 9, 2022, 01:54 PM ISTतुम्हाला फिरायला जायचं आहे का? IRCTC च्या खास पॅकेजबाबत जाणून घ्या
अंदमान निकोबारला भेट देण्याचे तुमचे स्वप्न IRCTC च्या या सर्वोत्तम टूर पॅकेजद्वारे पूर्ण होऊ शकते. जाणून घ्या काय आहे या टूर पॅकेजमध्ये...
Oct 30, 2022, 03:58 PM ISTIRCTC ने पर्यटकांसाठी आणलं नवीन पॅकेज, जाणून घ्या काय आहे ऑफर
IRCTC हे नेहमीच प्रवास प्रेमींसाठी वेगवेगळे पॅकेजेस आणत असते.
Oct 13, 2022, 06:02 PM ISTDiwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या
Travel Without Reservation: दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या...
Oct 12, 2022, 10:36 AM ISTIRCTC Indian Railway: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी, पात्र उमेदवारांनी करा तात्काळ अर्ज
IRCTC Apprentice Trainee Jobs 2022: वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक पास असाल तर तुम्हाला रेल्वे नोकरी भरतीअंतर्गत जारी केलेल्या संधीचा लाभ घेण्याची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 25 ऑक्टोबर 2022पर्यंत अर्ज करू शकतात.
Oct 11, 2022, 12:15 PM ISTIRCTC Goa Package : भाई चलो गोवा! IRCTC ने तुमच्यासाठी आणलंय भन्नाट गोवा पॅकेज, आताच जाणून घ्या...
सामान्य लोकांकरिता IRCTC नं स्वस्त गोवा टूर पॅकेज सुरु केलं आहे.
Oct 4, 2022, 09:12 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी सर्वांत मोठी बातमी, तिकीट बुकिंग करण झालं आणखीण सोप्प
रेल्वेची वेबसाईट आणि अॅप सोडाच...आता 'या' नवीन सेवेद्वारे सोप्प्या पद्धतीत तिकीट बुक करता येणार
Sep 15, 2022, 08:33 PM ISTरेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही
रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे.
Jul 28, 2022, 01:15 PM ISTIRCTC वर तिकीट बुक न होताही अकाऊंटमधून पैसे गेले? पाहा आता ते परत कसे मिळवाल
पैसे गेले असा बोभाटा आपण करतो. असं करण्यापूर्वी ही बातमी वाचा
Jun 9, 2022, 08:45 AM IST
Indian Railways : रेल्वे बुकिंग करताना आता अशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ! IRCTC ने सांगितला मार्ग
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने यासंदर्भात भारतीय रेल्वेला प्रश्व विचारला.
Oct 17, 2021, 05:01 PM ISTRakshabandhan 2021 : रक्षाबंधनसाठी महिलांना रेल्वेकडून खास गिफ्ट, ‘या’ रेल्वेनं प्रवास ठरणार फायद्याचा
भारतीय रेल्वे कायमच सण- उत्सवांच्या निमित्तानं प्रवाशांसाठी काही खास सवलती देत असते.
Aug 17, 2021, 07:38 AM IST