irdai

नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...

Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

May 30, 2024, 10:59 AM IST

Insurance Premium News : हेल्थ इन्श्युरन्स घेणाऱ्यांना मोठा झटका, 10 ते 15% वाढणार पॉलिसीचा प्रीमियम

Insurance Sector Change: HDFC ERGO च्या माहितीनुसार, कंपनीला प्रीमियम सरासरी 7.5% ते 12.5% ​​वाढवावा लागेल. विमा कंपन्याही याबाबतची माहिती ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत.

May 3, 2024, 05:22 PM IST

अनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय

Insurance Claim:  भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात. 

 

Feb 12, 2024, 12:23 PM IST

देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

Health Insurance Policy Document: आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा  पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत. 

Oct 31, 2023, 08:08 AM IST

Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...

Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...

Jan 31, 2023, 12:26 PM IST

1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम

आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...

Sep 1, 2022, 08:41 AM IST

तुमचं ड्रायव्हिंग कसं आहे, जपून गाडी चालवता की बेफाम?

आता तुम्ही गाडी कशी चालवता आणि किती चालवता यावर तुमच्या विम्याचा प्रिमियम निश्चित होणार आहे.

Jul 6, 2022, 11:07 PM IST

ड्रायव्हिंग सेफ, इन्श्यूरन्स प्रिमियम लेस! आता असा ठरणार तुमच्या कारच्या विम्याचा प्रिमियम

विमा कंपन्यांचं नियंत्रण करणाऱ्या IRDAIनं केली मोठी घोषणा

Jul 6, 2022, 09:59 PM IST

इन्शुरन्सचा हप्ता ड्यू डेटच्या आधी भरल्यास मिळणार फायदा, पाहा IRDAIचा नवीन निर्णय

आपण पगारदार व्यावसायिक नसल्यास, म्हणजेच आपल्या कमाईसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. म्हणून तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.  

Feb 26, 2021, 07:37 PM IST