IND vs ENG : बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं! पहिली कसोटी जिंकवणारा 'हा' स्टार प्लेयर सिरीजमधून बाहेर
Jack Leach ruled out : इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून (IND vs ENG Test Match) बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Feb 11, 2024, 04:40 PM ISTभारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग XI ची घोषणा, हुकमी गोलंदाजाचं कमबॅक
India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातला दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. विशाखापट्टनममध्ये हा सामना रंगणार असून या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 1, 2024, 03:31 PM ISTIndia vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.
Jan 31, 2024, 09:52 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTPAK vs ENG: 'टेस्ट सोडून देऊ का?'; Babar Azam च्या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद!
Babar Azam Press Conference : मॅचनंतर प्रेस कॉन्फ्रन्समध्ये (PAK vs ENG) दोन्ही कॅप्टनला पत्रकारांच्या प्रश्नांना समोरं जावं लागलं. त्यावेळी एका पत्रकाराने बाबरला गुगली टाकत प्रश्न विचारला.
Dec 13, 2022, 01:07 AM ISTWatch: ये भावा काय करू राहिलाsss, बॉल चमकवण्यासाठी Joe Root ने लढवली अनोखी शक्कल; Video तुफान व्हायरल!
Joe Root new way of shining the ball: आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू बॉल चांगला टप्प्यात पडावा यासाठी बॉलला शाईन (Ball Shine) करतात.
Dec 3, 2022, 08:54 PM ISTIND vs ENG 2nd Test Day 3 : दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडीयाची पडझड
रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही.
Feb 15, 2021, 01:19 PM ISTIND vs ENG 1st Test Day 3: चेन्नई कसोटीवर तिसऱ्या दिवशीही इंग्लंडची पकड मजबूत
सलग तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ मैदानात फलंदाजी करत आहे. तर शेवटचे दोन गडी बाद करण्याचं भारतीय संघासमोर आव्हान
Feb 7, 2021, 10:00 AM IST