हंदवाड्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान, दुसऱ्याचा शोध सुरू
सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या भागातली इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केली आहे
Mar 7, 2019, 08:35 AM ISTJammu Kashmir : हंदवाडामधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, ५ जवान शहीद
कारवाई अद्यापही सुरुच
Mar 3, 2019, 10:48 AM ISTजम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी
पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे.
Mar 3, 2019, 10:05 AM ISTपुलवामात सुरक्षादलावर पुन्हा बॉम्बहल्ला; १ जखमी
दहशतवाद्यांचा १४ फेब्रुवारीसारखा सुरक्षादलाच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता
Mar 2, 2019, 12:11 PM ISTएकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार
पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.
Mar 1, 2019, 08:24 PM ISTजम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क ? उद्या सुनावणी
दोन दिवसांत जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे.
Feb 24, 2019, 10:43 AM ISTPulwama Attack : २२ फुटीरतावादी नेत्यांसह इतर १५५ जणांची सरकारी सुरक्षा हटवली
त्यांना सुरक्षा पुरवणं म्हणजे.....
Feb 21, 2019, 08:04 AM ISTमसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव?
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे.
Feb 20, 2019, 12:01 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : इस्त्रायलचा भारताला मदतीसाठी बिनशर्त पाठिंबा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला खुला पाठिंबा दिला आहे.
Feb 19, 2019, 11:13 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?
पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला. पाकिस्तानची मदत घेऊन हल्ल्यासाठी असा वापर करण्यात आला.
Feb 19, 2019, 05:45 PM ISTPulwama Attack : देशभक्तीची शिकवण देणाऱ्या मल्लिकाला नेटकऱ्यांनी झोडपलं
'देश दु:खात असताना तू हसतेस कशी' म्हणणाऱ्यांनो....
Feb 18, 2019, 02:25 PM ISTPulwama Attack : ...तरच नियंत्रण रेषा नियंत्रणात राहील, कमल हसनचा नेतेमंडळींना सल्ला
सरकारला कशाची भीती?, हसन यांचा थेट सवाल
Feb 18, 2019, 01:15 PM ISTPoonch : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणारी बससेवा बंद
Feb 18, 2019, 11:17 AM ISTश्रीनगर | फुटिरतावादी नेत्यांची सरकारी सुरक्षा हटवली
Security Service Withdrawn Of Hurriyat Leders After Pulwama Terror Attack
फुटिरतावादी नेत्यांची सरकारी सुरक्षा हटवली