'आई, मी मिशन फत्ते करुन लवकरच घरी येईन...' जवानाचे ते शब्द ठरले अखेरचे
राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे पाच जवान शहीद झाले. यात हिमाचल प्रदेशमध्ये राहाणाऱ्या प्रमोद नेगी यांचाही समावेश आहे. मिशनवर जाण्याआधी त्यांनी फोन करुन आपल्या आईशी बोलणं केलं.
May 6, 2023, 09:10 PM ISTमोठी बातमी! लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, जम्मू काश्मीरमध्ये दुर्घटना
Army Chopper Crashed: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवर (Kishtwar) जिल्ह्यात लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Helicopter) कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण तीनजण होते अशी माहिती आहे.
May 4, 2023, 12:54 PM IST
मोदी सरकारची जबरदस्त कारवाई! Pakistani दहशतवाद्यांच्या नाड्या आवळल्या, J-K मध्ये संदेश पाठवणं आता अशक्य
Centre blocks Mobile Apps: केंद्र सरकारने (Centre Government) पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून (Pakistani Terrorist) वापरल्या जाणाऱ्या 14 मोबाइल अॅप्सवर (Mobile Apps) बंदी घातली आहे. गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) या अॅपच्या माध्यमातून खोऱ्यात दहशतवादी प्रोपगंडा पसरवला जात होता अशी माहिती दिली आहे.
May 1, 2023, 12:59 PM IST
J-K: भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, आतापर्यंत 5 जवान शहीद
वीज पडल्याने भारतीय लष्काराच्या वाहनाला आग लागल्याचा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. पण दहशतवादी हल्ल्यामुळे वाहनाला आग लागल्याचं समोर आलं आहे.
Apr 20, 2023, 08:29 PM ISTआणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव
दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Mar 10, 2023, 03:27 PM ISTViral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती
Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं?
Feb 21, 2023, 02:51 PM IST
Indian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Feb 20, 2023, 12:29 PM ISTPulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला
Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते.
Feb 14, 2023, 08:11 AM ISTJammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये 5.9 मिलियन टन लिथियमचे साठे
GSI Announced For First Time Lithium Reserves Found In Jammu kashmir
Feb 10, 2023, 01:00 PM IST12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचे अनुभव सांगितले
Jan 30, 2023, 03:36 PM ISTBharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट
Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला.
Jan 30, 2023, 09:28 AM IST
IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTRepublic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री
Republic Day 2023 : भारताचा प्रजासत्ताक सर्व देशात धुमधडाक्यात साजरा होईल. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर पथसंचलन करताना सैन्यातील जवानांना पाहून ऊर अभिमानानं भरून येईल. ही गोष्ट सुद्धा तशीच काहीशी अनुभूती देईल.
Jan 25, 2023, 09:56 AM IST
Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM IST