jan dhan account 0

बँक खात्यात पैसे नाहीत? काळजी करू नका तरीही तुम्ही काढू 10 हजार रूपये; कसं ते पाहाच

जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे. 

Nov 12, 2022, 08:47 AM IST

बँक अकाउंटमध्ये पैसे नाहीत? असे काढता येतील 10 हजार रुपये, जाणून घ्या या खास खात्याबाबत

या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.

Aug 16, 2022, 03:52 PM IST

त्या शेतकऱ्याच्या खात्यात १५ लाख आले, तो म्हणाला मोदीजी धन्यवाद.. पण पुढे जे झालं..

पैठण येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात असेच १५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच त्या शेतकऱ्याला पंतप्रधानांची घोषणा आठवली. काळ्या पैशातील आपला हिस्सा जनधन खात्यात जमा झाले असतील, असे समजून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला... पण...

Feb 8, 2022, 02:40 PM IST

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 2 लाख रुपये मोफत मिळणार, फक्त 'हे' काम लगेच करा

कसा मिळवायचा फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Oct 12, 2021, 01:48 PM IST

PM जन धन योजना: काय आहेत याचे फायदे

भारतात राहणारा 10 वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरु करु शकतो.

Jun 2, 2020, 04:24 PM IST

महिला जनधन खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

 महिला जनधन खातेधारकांना दरमहा ५०० रुपये मदतीची घोषणा 

May 2, 2020, 07:03 PM IST

बजेट 2018: जन-धन खाते असणाऱ्यांना मिळणार खूशखबर

जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Jan 31, 2018, 04:27 PM IST

सावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर

आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.

Dec 3, 2016, 08:16 PM IST

टॅक्सी ड्रायव्हरच्या जनधन खात्यात जमा झाले तब्बल 9800 कोटी रुपये

सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटांसाठी लोक त्रस्त झालेत. यातच तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर काय कराल? पंजाबमधील एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत असेच काहीसे घडलेय. 

Nov 29, 2016, 08:40 AM IST