jharkhand news

'सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य''; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

Jharkhand HC : जी पत्नी सासू सासऱ्यांची सेवा करत नाही ती पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे.

Jan 29, 2024, 09:54 AM IST

Income Tax विभागाच्या धाडीत सापडले इतके पैसे, मोजता-मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ…

Income Tax Raid : आयकर विभागाने बुधवारी झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये धाडी मारल्या आहेत. यावेळी आयकर विभागाला 50 कोटींहून अधिकची रक्कम हाती लागली आहे.

Dec 7, 2023, 12:56 PM IST

असा बाप पाहिजे! सासरी होत होता मुलीचा छळ; वडील बँड बाजा वाजवत पोहोचले अन्....; गावात एकच चर्चा

झारखंडमधील रांची येथे एका बापाने सासरी छळ होणाऱ्या मुलीला बँड-बाजा वाजवत आणि फटाके वाजवत माहेरी आणलं आहे. बापाने काढलेल्या या वरातीची चांगलीच चर्चा आहे. 

 

Oct 17, 2023, 07:34 PM IST

पैसे मागितले म्हणून वकिलाची महिलेला बेदम मारहाण! सहकाऱ्यांना सोडवावी लागली कुस्ती

Jharkhand News : झारखंडच्या धनबाद दिवाणी न्यायालयात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोर्टाच्या आवारातच महिला वकील आणि तिची महिला अशिल यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 14, 2023, 01:28 PM IST

Success Story: वडील वेचायचे भंगार, मुलाला गुगलकडून मिळाले 1 कोटींचे पॅकेज

Success Story: इरफान भाटी हा 29 ऑगस्टला लंडनला रवाना होणार आहे. याआधी इरफान भाटी गुगल इंडियामध्येच काम करत होता. जिथे त्याला 40 लाखांचे पॅकेज दिले जात होते. परंतु इरफान भाटीचे लक्ष्य आणखी मोठे आहे.

Aug 25, 2023, 04:14 PM IST

दुर्दैव! विहीरीत बैल पडला म्हणून वाचवायला गेलेल्या 6 गावकऱ्यांचा जागीच मृत्यू

Jharkhand News : झारखंडमध्ये एका गावात घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. बैलाच्या वाचवण्याच्या नादात नऊ पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने तीन गावकऱ्यांना वाचवलं आहे.

Aug 19, 2023, 01:19 PM IST

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात; विजेच्या झटक्यामुळे चौघांचा मृत्यू

Muharram Procession Accident : झारखंडमधील बोकारो येथे मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी मिरवणूक काढली जात असताना एक ताजिया एका हाय टेंशनच्या विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. आतापर्यंत या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jul 29, 2023, 02:11 PM IST

Brother Sister Love Affair : भावाचा बहिणीवर जडला जीव, लग्न करण्याचं ठरवलं पण...

Brother Sister Love Affair : एका धक्कादायक घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भावाचा बहिणीवर जीव जडला. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण...

Jul 17, 2023, 02:58 PM IST

'अति राग आणि....' मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 

Jul 10, 2023, 09:23 AM IST

कॅप्टन कूल धोनीच्या 'या' कूल हेअरस्टाइल तुम्ही पाहिल्यात का?

MS Dhoni Cool Hairstyles: कॅप्टन कूल धोनीच्या 'या' कूल हेअरस्टाइल तुम्ही पाहिल्यात का? कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करतोय

Jul 7, 2023, 12:25 PM IST

Marriage Viral News : माझ्या नवऱ्याची बायको ! जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं, पुढं असं काही घडलं की...

Marriage Viral News :  'एक फूल दोन माळी' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण 'एक माळी आणि दोन  फूल', असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात या प्रत्यय आला. जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं आणि असा काही राडा झाला की पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.

Jun 17, 2023, 02:56 PM IST

चालत्या वाहनातून अपहरण करून मुख्याध्यापकाची हत्या, भावानेच कट रचल्याचा आरोप

Jharkhand Crime : झारखंडमध्ये गुन्हेगारांनी एका प्राचार्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बसंतराय येथील मौलाना अबुल कलाम आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नझिरुद्दीन यांची अपहरणानंतर हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी महागमा दिझोरीच्या मध्यभागी त्यांचा मृतदेह आढळून आला.

Jun 9, 2023, 01:53 PM IST

तन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...

मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

May 31, 2023, 06:28 PM IST

Indian Railway: हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने 8 जण जिवंत जळाले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Jharkhand Electrocution: झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता यामध्ये आठ मजुरांचा जळून जागीच कोळसा झाला आहे. तर इतर मजूरदेखील चांगलेच भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

May 29, 2023, 02:48 PM IST

Crime News: धक्कादायक! छापा टाकायला गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने 4 दिवसांच्या नवजात शिशूला बुटानं चिरडून मारलं...

Crime News : डोक्यात मुंग्या आणणाऱ्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. झारखंड पोलिसांनी याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झारखंड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

Mar 24, 2023, 05:20 PM IST