job

मोदी सरकारचा पाय आणखी खोलात; रोजगारासंदर्भातील तिसरा अहवालही नकारात्मक?

मोदी सरकारने अहवाल सार्वजनिक करण्याआधीच दडवला आहे. 

Mar 14, 2019, 11:44 AM IST

बेरोजगारीचा 'तो' अहवाल सरकार अडगळीत टाकणार?

लाभार्थींच्या आकड्यावरून वाद

Feb 22, 2019, 09:30 AM IST

खूशखबर! पीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता

भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्तांची बैठक येत्या २१ फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे.

Feb 14, 2019, 08:33 AM IST

ओएनजीसीमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील ७४७ पदांसाठी भर्ती

या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतील

Jan 30, 2019, 04:38 PM IST

गोव्यातील नोकऱ्यांत परप्रांतीयांना स्थान नाही- मनोहर आजगावकर

गोव्यातील नोकऱ्यांवर स्थानिक लोकांचाच अधिकार आहे.   

 

Jan 17, 2019, 06:44 PM IST

मोदी सरकारच्या स्कील डेव्हलपमेंट योजनेचे वाजले तीनतेरा; प्रशिक्षण घेऊनही नोकऱ्यांची वानवा

प्रशिक्षित तरुणांपैकी केवळ एक तृतीयांश लोकांना रोजगार

Jan 4, 2019, 06:34 PM IST

दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी एसटीची महाभरती

भरतीत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय

Dec 29, 2018, 10:02 AM IST

'या' सरकारी बँकांत लवकरच हजारो जागांसाठी भरती

नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी आणि विदेशी बँकांच्या तुलनेत वेतन अधिक असणार आहे. 

Dec 17, 2018, 05:19 PM IST

फेसबूकचे कर्मचारी दुसरीकडे नोकरीच्या शोधात

"आमच्यासाठी कामं शोधा", असे फोन कॉल आम्हाला आमचे फेसबूकमध्य़े काम करणारे मित्र करतात, अशी माहिती फेसबूकच्या माजी कर्मचाऱ्यांनी सीएनबीसीला दिली.

Dec 5, 2018, 07:26 PM IST

राज्यातील ७२ हजार मेगाभरतीचे भवितव्य १० डिसेंबरच्या सुनावणीवर

मेगाभरतीचं भवितव्य १० डिसेंबरच्या सुनावणीवर अवलंबून असण्याची शक्यता आहे.  १६ टक्के मराठा समाज आरक्षणामुळे खुल्या वर्गाला केवळ ३२ टक्के राहत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे ७६ हजार नोकर भरती आणि २ लाख मेडीकलच्या अॅडमिशनवर या आरक्षणाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागलेय.

Dec 5, 2018, 07:13 PM IST

रॅकेट : नोकरीच्या नावाखाली परदेशात महिला वेश्या व्यवसायात

नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलले.

Oct 31, 2018, 12:01 AM IST

तब्बल ३० हजार अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत

तब्बल ३० हजार अनुकंपाधारक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

Oct 11, 2018, 06:56 PM IST

तैमूर अली खानच्या केअर टेकरचा पगार वाचून व्हाल थक्क

अशी झाली तैमूरच्या केअर टेकरची निवड 

Sep 27, 2018, 04:52 PM IST