महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती, असा करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही गुप्त वार्ता विभागात नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...
May 31, 2018, 12:34 PM IST'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी, करा अर्ज आणि मिळवा नोकरी
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
May 28, 2018, 02:16 PM ISTMMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
May 26, 2018, 05:14 PM ISTतरुणांसाठी आनंदाची बातमी, SBI मध्ये विविध पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
May 19, 2018, 11:18 PM ISTरिलायन्स JIO ने आणलेय तुमच्यासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज?
रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. ८० हजार लोकांना जॉब मिळू शकतात?
Apr 28, 2018, 09:45 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी इंदु मल्होत्रांची नियुक्ती होणारच - SC
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत.
Apr 26, 2018, 06:04 PM ISTअप्रायजलच्या कालावधीत असे मिळवा शबासकीसोबत प्रमोशनही
अनेकांचा पगार घसघशीत वाढतो तर, अनेकांना शाबासकी म्हणून प्रोमोशनची थाप मिळते. काहींना गलेलठ्ठ बोनस (इन्सेंटीव्ह) मिळतो. पण, काही मंडळी मात्र इथे फारच दुर्दैवी ठरतात. कारण...
Apr 25, 2018, 09:33 PM ISTलाखोंच्या नोकरीवर पाणी सोडत थाटलं हॉटेल
लाखोंच्या नोकरीवर पाणी सोडत थाटलं हॉटेल
Apr 19, 2018, 10:03 PM IST'आयटी' नाही तर इकडे मिळतो सर्वाधिक पगार, पुण्याचा नंबर पहिला
जर तुम्ही फ्रेशर(0-६ वर्षांचा अनुभव) असाल तर चांगल्या पगारासाठी मुंबईत नाही तर पुण्यात जा.
Apr 18, 2018, 04:27 PM ISTभारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, (AAI)भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.
Apr 2, 2018, 11:38 PM ISTनाशिक मनपा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.
Apr 2, 2018, 10:41 PM ISTसरकारी नोकरीची सुवर्णसंधी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.
Mar 29, 2018, 11:52 PM ISTनाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Mar 22, 2018, 11:23 PM ISTअॅक्टिंगसाठी सोडली पोलीस अधिकाऱ्याची नोकरी
आतापर्यंत आपण अनेक डॉक्टर, इंजिनिअर, बँक कर्मचारी नोकरी सोडून मराठी सिनेमांत पदार्पण करताना पाहिले आहेत.
Mar 22, 2018, 08:49 AM ISTपदवीधर युवकांना गुगल देणार नोकरी, तुम्हीही करु शकता अर्ज
इंटरनेटवरचं सगळ्यात मोठं सर्च इंजिन गुगल पदवीधर युवकांना नोकरी देणार आहे.
Mar 20, 2018, 09:45 PM IST