job

मुलाखतीला जाण्याआधी 'हे' लक्षात ठेवा, मिळेल नोकरी

मुलाखतीला जाण्याआधी काही गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवायला हव्यात. 

Sep 24, 2018, 09:16 AM IST

'फेसबूक'ला हवेत २० हजार कर्मचारी, पगार ४ लाख रुपये

फेसबूकमध्ये नोकरीची संधी

Sep 5, 2018, 04:37 PM IST

मुकेश अंबानींच्या नोकरीवर संकट

मुकेश अंबानी, सुनिल भारती यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींच्या नोकरीवर संकट आलं आहे.

Aug 5, 2018, 10:25 PM IST

रेल्वेत जम्बो भरती, १.६० लाख जागांसाठी भरती होणार

भारतीय रेल्वेत जम्बो भरती करण्यात येणार आहे. टेक्नोशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केले.  

Aug 4, 2018, 10:54 PM IST

बॉससोबत डेटला जाऊन मिळवा नोकरी आणि ६७ लाख पगार

बॉससोबत डेटला जाऊन मिळवा नोकरी आणि ६७ लाख पगार..

Jul 31, 2018, 07:16 PM IST
PT1M11S

मुंबई | मेगा भरतीमध्ये मराठा तरुणांवर अन्याय नाही- मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 05:36 PM IST

गोकुळ दुग्ध उत्पादक संघातील नोकरभरतीस स्थगिती

या प्रकरणात 20 जून रोजी 2018 रोजी नोकरभरतीला स्थगिती दिली होती. 

Jul 13, 2018, 05:38 PM IST

ट्रम्प यांच्या धोरणामुळे जगभरातील लाखोंच्या नोकरीवर पाय

 एका सर्वेनुसार, व्हिसा धारक आणि त्यांच्या कंपनीच्या मालकावर याचा नकारात्मक परिणाम होईल, असा निश्कर्ष पुढे आला आहे.

Jul 3, 2018, 08:45 AM IST

हरमनप्रीत कौरची नोकरी संकटात, हे आहे कारण

भारताच्या महिला क्रिकेट टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर अडचणीत आली आहे. 

Jul 2, 2018, 10:50 PM IST

दुसऱ्या पत्नीच्या आपत्यालाही रेल्वेत मिळणार नोकरी

 दुसऱ्या पत्नीच्या आपत्यास नोकरी न मिळाल्याच्या देशात साधारण १० हजार केसेस आहेत.

Jun 16, 2018, 04:50 PM IST

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

करा अर्ज मिळवा नोकरी

Jun 15, 2018, 02:51 PM IST

'भारतीयांनी नोकरीसाठी अर्ज करू नये'

 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकासह काही इंग्रजी दैनिकांनी ही बातमी पहिल्या पानावर छापली आहे. 

Jun 15, 2018, 11:41 AM IST

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

May 31, 2018, 02:03 PM IST