भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी
सैन्य दलात भरतीची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे
Nov 9, 2017, 08:17 AM ISTरेल्वेत २१९६ पदांसाठी भरती, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची संधी
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेमध्ये तब्बल २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Nov 4, 2017, 03:36 PM ISTमेट्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, या पदांसाठी करा अर्ज
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे रिक्रूटमेंट २०१७ ने ११५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सर्व नियुक्त्या स्टेशन कंट्रोलर, सेक्सन इंजिनिअर आणि ज्यूनिअर इंजिनिअर पदासाठी होणार आहेत.
Nov 2, 2017, 10:30 AM IST१०वी पास असलेल्यांसाठी पोस्ट खात्यात नोकरीची सुवर्णसंधी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय पोस्ट खात्यात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
Oct 7, 2017, 03:58 PM ISTदेशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी
केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.
Oct 7, 2017, 01:56 PM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTमोदी सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर २० लाख रिक्त पदं भरणार
देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
Sep 28, 2017, 10:40 AM ISTखुशखबर! रेल्वेत विविध पदांसाठी जम्बोभरती; १ लाख पदे भरणार
सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे १ लाख पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
Sep 19, 2017, 10:02 AM ISTपुढील पाच वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये ३० टक्के नोकऱ्यांवर गदा
जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करताय अथवा या क्षेत्रात तुम्हाला करियर करायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Sep 15, 2017, 11:39 AM IST'या' स्ट्रिममधून पदवीधर असाल तर मिळेल गुगलमध्ये नोकरी
गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरील सर्वाधिक युजर्स हे गुगलचाच वापर करत आहेत. त्यामुळे गुगलची कमाई अनेकपटींने वाढली आहे. कामाचा व्याप वाढल्याने जगभरातील असंख्यजणांना गुगलच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे. गुगल जॉब या आपल्या अधिकृत सेक्शनमध्ये गुगल नेहमी जॉब संदर्भातील माहिती देत असते.
Aug 9, 2017, 05:25 PM IST2020 पर्यंत उबर इंडिया देणार १० लाख लोकांना नोकरी !
काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल ओला, उबर यांच्या टॅक्सी सुविधेला प्रवासी अधिक प्राधान्य देतात.
Aug 7, 2017, 03:43 PM ISTभारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी
जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.
Jul 23, 2017, 05:59 PM ISTतेंदू पानांमुळे आदिवसींना मिळतोय रोजगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 07:19 PM ISTबॉम्बे हवेली : दिव्यांगांना रोजगार मिळवून देणारं रेस्टॉरन्ट
दिव्यांगांना रोजगार मिळवून देणारं रेस्टॉरन्ट
Mar 22, 2017, 09:54 PM ISTपंतजलीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी, चांगली सॅलरी
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्यामध्ये 8097 पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे.
Feb 8, 2017, 10:57 AM IST