पुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा
परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..
Nov 24, 2016, 07:25 PM ISTएअर इंडियामध्ये नोकरीची संधी...
ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीची वाट पाहणाऱ्या मराठी तरूणांसाठी एक मोठी खुशखबर आहे. एअर इंडियाने सिक्युरिटी एजेंट्सचे ३४५ पदांसाठी ऑफलाइन फॉर्म काढले आहे.
Nov 14, 2016, 06:37 PM ISTमुंबईतील कॅम्पस इंटरव्ह्यूत गूगल, सिस्को, हिताचीत बड्या पगाराची नोकरी
शहरातील आयआयटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे कॅम्पस इंटरव्ह्यू नुकतेच पार पडले. यात १०० विद्यार्थ्यांच्या हाती नोकऱ्या पडल्यात.
May 28, 2016, 08:57 PM ISTकॅम्पस इंटरव्ह्यूत गूगल, सिस्को, हिताचीत बड्या पगाराची नोकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2016, 08:08 PM ISTपाच वर्षात लाखो नोकऱ्यांवर टाच येणार
अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, म्हणून येत्या पाच ते सहा वर्षात ५० ते ७० लाख नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते.
Apr 27, 2016, 01:34 PM ISTपिंपरीमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार मेळावा
पिंपरीमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार मेळावा
Apr 25, 2016, 10:44 PM ISTन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेय. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Apr 21, 2016, 09:26 PM ISTCRPFमध्ये १२ वी पाससाठी ६८६ पदांची भरती
सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF)मध्ये हेड कॉन्टेबलच्या पदासाठी ६८६ पदांची भरती होणार आहे.
Apr 20, 2016, 01:14 PM ISTयावेळी नोकरदारांना 13 टक्के वेतनवाढ शक्य
कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता आहे.
Apr 18, 2016, 08:39 PM ISTBSFमध्ये १२वी पास उमेदवारांना संधी, ६२२ रिक्त पदे भरणार
BSFमध्ये (सीमा सुरक्षा दल) बारावी पाससाठी भरती करण्यात येणार आहे. एएसआय आणि हेड कॉन्टेबल यांची ६२२ पदे भरण्यात येणार आहेत. उच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.
Apr 9, 2016, 11:10 AM ISTएअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती
एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे.
Mar 26, 2016, 04:22 PM IST...हे पाच 'पार्ट टाइम जॉब्स' करुन तुमचा खर्च सहज भागवू शकता
मुंबई : कॉलेजमध्ये आल्यावर अनेकांचे खर्च वाढतात.
Mar 24, 2016, 11:16 AM IST'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे'
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल.
Feb 29, 2016, 08:07 PM ISTCSIO मध्ये नोकरीची संधी, ३४ हजारांची सॅलरी
तुम्ही नोकरीच्या प्रतिक्षेत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे.
Feb 11, 2016, 10:26 AM ISTमुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती
मुंबई महापालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
Jan 28, 2016, 03:18 PM IST