शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात नोकरीची संधी
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.
Nov 21, 2013, 03:50 PM ISTकेंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी
चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Nov 21, 2013, 10:48 AM ISTसंरक्षण मंत्रालयात १८१ जागांसाठी भरती
संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०१३पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Oct 29, 2013, 11:52 AM ISTचला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती
जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Sep 4, 2013, 04:10 PM ISTLIC सुरू करणार देशातील सर्वांत मोठी बँक
LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2013, 10:28 PM IST१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.
Jan 24, 2012, 07:06 PM IST