मुंबई । मॅग्नेटिक महाराष्ट्र महाराष्ट्राला काय देणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:07 PM ISTमॅग्नेटिक महाराष्ट्र महाराष्ट्राला काय देणार?
पाहुया मॅग्नेटिक महाराष्ट्र, महाराष्ट्राला नेमकं काय देणार आहे.
Feb 19, 2018, 03:52 PM ISTराज्यात पाच वर्षात एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८ जाहीर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Feb 7, 2018, 07:40 PM ISTबोगस जातीचा दाखला घोटाळा प्रकरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 01:47 PM ISTकल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी
उपनगरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झालेतय. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत ही भरती होणार असून थेट मुलाखत होणार आहे.
Feb 2, 2018, 01:03 PM IST'पंतप्रधान मोदींनी नोकऱ्या देण्याच आश्वासन कधीच दिल नाही'
भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांचे वक्तव्य व्हायरल
Jan 16, 2018, 09:55 AM IST२०१८मध्ये चार लाख नोकऱ्या देणार सरकार - योगी आदित्यनाथ
येणाऱ्या नव्या वर्षात सरकार चार लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलीये.
Dec 24, 2017, 08:55 AM ISTसावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते
रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय.
Dec 21, 2017, 11:54 PM IST१.५ लाख लोकांना उपलब्ध होणार रोजगाराच्या नव्या संधी
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार आहे.
Dec 10, 2017, 10:55 AM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:30 PM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:13 PM ISTफेसबुकमुळे भारतात ५ लाख रोजगार, हा आहे प्लॅन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी डिजिटल स्किल्सना डेव्हलप करण्याची योजना आखली आहे.
Nov 27, 2017, 01:57 PM ISTरेल्वेत भरती, १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Nov 22, 2017, 06:41 PM ISTआरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी
सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.
Nov 19, 2017, 05:23 PM ISTमुंबई पालिकेत मेगाभरती, १,३८८ कर्मचाऱ्यांची होणार नेमणूक
मुंबई शहरात सरकारी नोकरीची संधी चालून आलेय. तुम्ही तात्काळ अर्ज करण्याच्या तयारीत राहा. कारण मुंबई महानगरपालिकेत मेगाभरती करण्यात येणार आहे. गेल्या आठ वर्षांत प्रथमच एवढी मोठी भरती होत आहे.
Nov 14, 2017, 12:31 PM IST