jobs

रोजगार न देऊ शकल्यानेच सरकारकडून सवर्णांना आरक्षणाचे गाजर; राज्यसभेत विरोधकांची टीका

रोजागारांबद्दल विचारल्यास 'पकोडानॉमिक्स'चे तत्वज्ञान मांडले जाते.

Jan 9, 2019, 04:59 PM IST

खुशखबर ! २०१९ मध्ये रोजगाराच्या संधी आणि पगार वाढणार

२०१९ मध्ये रोजगाराच्या संधी वाढणार...

Dec 24, 2018, 06:37 PM IST

आता पदवी घेतानाच विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी, केंद्र सरकारची नवी योजना

राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी १० हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

Dec 17, 2018, 04:41 PM IST

महिला सक्षमीकरणासाठी सैफची अनोखी युक्ती

अभिनयासोबतच तो इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये  सक्रिय असल्याचं कळत आहे. 

Dec 7, 2018, 11:36 AM IST

'या' कंपनीत तब्बल ४००० जागांसाठी भरती सुरु

पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Aug 7, 2018, 10:57 AM IST

आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या कुठे आहेत?- नितीन गडकरी

आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या मागण्या नैराश्यातून पुढे आलेल्या आहेत.

Aug 5, 2018, 08:14 AM IST

राज्यातील ३६ हजार रिक्त पदांसाठी, या तारखेला निघणार जाहिरात

ज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी देखील मिळणार

Jul 5, 2018, 12:44 AM IST

नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर तिनं पत्करला 'चोरी'चा धंदा

नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर तिनं पत्करला 'चोरी'चा धंदा 

Jul 2, 2018, 10:27 AM IST

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत उखळले १४ लाख

शितपेयातून नशेचा पदार्थ दिला. ती बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढून आणि व्हिडिओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करू लागला.

Jun 20, 2018, 09:47 PM IST

'भारतीयांनी नोकरीसाठी अर्ज करू नये'

 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकासह काही इंग्रजी दैनिकांनी ही बातमी पहिल्या पानावर छापली आहे. 

Jun 15, 2018, 11:41 AM IST

नोकरी पाहिजे? मग, फेसबुकवर या चुका नको!

आजकाल नोकरी देताना उमेदवाराचा बायोडेटा किंवा त्याची मुलाखत इतकाच मुद्दा विचारात घेतला जात नाही. तर, त्याचे सोशल मीडिया प्रोफाईलही तपासले जाते

May 19, 2018, 01:29 PM IST

जॉब सर्चसाठी गुगलचा नवा पर्याय ; आता घरबसल्या मिळेल नोकरी

इंटरनेट सर्च जाईंट गूगलने जॉब सर्चसाठी नवीन फिचर सुरू केले आहे. 

Apr 25, 2018, 05:59 PM IST

धक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी

सरकार संरक्षणातील बजेटमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील जवानांना अधिकाधिक सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. मात्र नोकरी सोडणाऱ्या जवानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याच कारण काही तरी वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन वर्षात पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी सोडण्याचा ट्रेंड 4 टक्यांनी वाढला आहे. 

Mar 28, 2018, 04:11 PM IST

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांवर भरती, पाहा कुठल्या पदांसाठी होतेय भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दोन वर्षांनंतर ई-कॉमर्स कंपवनी फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० जागांसाठी होणार आहे.

Mar 23, 2018, 05:33 PM IST