jupiter transit 2022

Guru Pushya Yoga 2023 : गुरुपुष्यमृत योगामुळे तुम्हाला लागणार बंपर लॉटरी? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता श्रीमंत

Guru Pushya Yoga 2023 : पुढचे काही दिवस 12 राशींवर शुभ आणि चांगले दिवस घेऊन आले आहे. काही शुभ योगामुळे तुम्ही गडगंज श्रीमंत होण्याची संधी आहे. 

May 24, 2023, 09:57 AM IST

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणातील दुर्मिळ योगामुळे काही राशींना धनलाभ, तर 'या' राशींवर कोसळणार संकट

Horoscope Chandra Grahan : बौद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण हा दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे. आज सूर्य, बुध, गुरु आणि राहुचं मिलन होणार आहे. त्यामुळे तब्बल 130 वर्षांनी चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog 2023) तयार झाला आहे. 

 

May 5, 2023, 10:28 AM IST

Guru Gochar 2023 : Akshaya Tritiya ला गुरू गोचर! 'या' राशींची लोक होणार प्रचंड श्रीमंत?

Guru Gochar 2023 : शनिवारच्या दिवस खऱ्या अर्थाने लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. अक्षय्य तृतीयाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ दिवस आणि गुरु गोचरमुळे काही राशींच्या लोकांवर अपार धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या. 

 

Apr 21, 2023, 02:28 PM IST

Guru Margi 2022: अखेर गुरू मीन राशीत मार्गस्थ, पाच महिने या राशींसाठी फायद्याचे, नंतर...

Jupiter Transit Effect on Zodiac Signs: आज 24 नोव्हेंबर 2022 रोजी देवगुरू बृहस्पति मार्गस्थ झाले आहेत. बृहस्पति स्वतःच्या मीन राशीत असून काही जणांना शुभ परिणाम देईल. चला जाणून घेऊयात कोणाला होईल फायदा..

Nov 24, 2022, 12:33 PM IST

गुरूमुळे चमकणार 4 राशींचं नशीब, धनलाभाचे संकेत

मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून होणार सुटका, गुरू ग्रह 4 राशींचं भाग्य बदलणार, पाहा तुमची रास आहे का?

Mar 26, 2022, 02:13 PM IST

5 राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, पुढचे 2 महिने पैसाच पैसा

ज्योतिषशास्त्रात गुरूला विशेष स्थान आहे. कुंडलीत बृहस्पती शुभ असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक वृद्धी होते

Feb 12, 2022, 07:52 PM IST

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, काय आहे यामागचं कारण?

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Dec 23, 2021, 09:57 PM IST

गुरूचा मीन राशीत प्रवेश, या 4 राशींना नोकरी-व्यवसायात होणार मोठा फायदा

गुरूचा मीन राशीतला प्रवेश 4 राशींसाठी धनलाभ मिळवून देणारा... या 4 राशीत तुमच्याही राशीचा आहे समावेश?

Dec 15, 2021, 06:30 PM IST